Official Handle of 'Student For Development- Maharashtra' | An initative for protection of Jal-Jangal-Jamin-Janwar-Jan | Official National Handle @sfd_in
अभाविप जालना व विकासार्थ विद्यार्थी (SFD) तर्फे मोती तलाव परिसर स्वच्छता संपन्न
दि.१० सप्टेंबर :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी,जालना (SFD) तर्फे आज गणेश विसर्जना नंतर जालना शहरातील मोती तलाव परिसर येथे स्वच्छता करण्यात आली.
#SFDJalna
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगराच्या वतीने रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे १८६७ गणेश मूर्तींचे व निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
#SFD_Nashik#ABVP_Nashik#पर्यावरणपूरक_बाप्पा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नासिक महानगर की ओर से रामकुंड, पंचवटी, नासिक में १८६७ गणेश मूर्तियों और निर्माल्य का संकलन किया गया।
#SFD_Nashik#ABVP_Nashik#पर्यावरणपूरक_बाप्पा
BIGCE Solapur and SFD, Solapur had signed MOU and initiated the 1cr. Tree Plantation Drive in the campuses. BIGCE Secretary Er. Ravi Gaikwad, Principal Dr. B J Patil, SFD National Co Convenor Mayur Javheri, State Joint Secretary Rohit Raut were witnessed the occasion.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी (SFD) अंतर्गत वृक्षरोपण अभियान रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी सकाळी ७:०० वाजता राबविण्यात येणार आहे.
स्थळ - पारसी टेकड़ी, शासकीय तंत्रनिकेटन महाविद्यालयाच्या माघे, जालना.
@ABVPVoice@SinghkiRay
अभाविप पंढरपूर शाखा, विकासार्थ विद्यार्थी व सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने कोर्टी या गावात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासार्थ विद्यार्थी, जालना (SFD) यांच्या वतीने अभाविप अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण अभियान पांगरी गोसावी, मंठा येथील आश्रम शाळेत राबविन्यात आले.
@ABVPVoice
आज नांदेड जिल्ह्यात विकासार्थ विद्यार्थी (SFD) वतीने अर्धापूर या ठिकाणी मिनाक्षी देशमुख मेमोरियल विद्यालयात, जिल्हा परिषद शाळेत व मंदिर परिसरात 600 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जि.के. टिमकेकर अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.@sfdmaha@SinghkiRay
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी, जालना (SFD) शाखेच्या वतीने पारसी टेकड़ी,जालना येथे येथे वृक्षरोपण व श्रमदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड़ सर, अभाविप प्रदेशमंत्री अंकिता ताई पवार व प्रदेश सहमंत्री सूरज पावसे, उदोजक सुनील जी रायठठ्ठा +
विकासार्थ विद्यार्थी (SFD), राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एनडीए टेकडी भांबुर्डे येथे 2000 वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी सा.फु.पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे,
#MissionPlantation#VrukshaMitra
(१/२)
विकासार्थ विद्यार्थी, इचलकरंजी एवं सामाजिक वनीकरण विभाग के माध्यम से जैनापूर, शिरोळ मे वृक्षारोपण का आयोजन किया। इस वृक्षारोपण में SFD के कार्यकर्ताओं, छात्रों के साथ-साथ स्थानीय ग्रामीणों, विभिन्न संगठनों ने भाग लिया। एक करोड़ वृक्षारोपण अभियान के तहत कुल २५०० पेड़ लगाए गए।
अभाविप, विकासार्थ विद्यार्थी (SFD) इचलकरंजी व सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून जैनापूर ता.शिरोळ येथे एक कोटी वृक्षारोपण अभियाना अंतर्गत २५०० झाडे लावण्यात आली. या अभियानात विकासार्थ विद्यार्थी (SFD) चे कार्यकर्ते, विविध संस्था व परिसरातील लोकांनी सहभाग घेतला.
#VrikshaMitra
आज ABVP काशी महानगर @abvpkashiprant के द्वारा वृक्ष मित्र अभियान के निमित आर्य महिला पी जी कालेज में संगोष्ठी व वृक्षारोपण किया गया जिसमे उत्तर प्रदेश सरकार के मंत्री श्री @danishazadbjp जी और महानगर के कार्यकर्ताओ का रहना हुआ।
#MissionPlantation#VrukshaMitra
A Memorandum of Understanding (MoU) is signed between SFD Solapur and BIGCE, Solapur regarding #VrukshaMitra Abhiyan, to make students participate in extra curricular activities and become embassador of the Tree Plantation.
#MissionPlantation
On an average, one person would need 1,000 trees to offset this amount of CO2 emitted by each individual.
It's time to reflect on our carbon footprint with this mass campaign.
Join us in this Mission Plantation & be worth the Only Earth we have🌱
#VrikshMitra#MissionPlantation
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इचलकरंजी
व विकासार्थ विद्यार्थी (SFD) च्या वतीने युवक सप्ताह निमित्त आज दि.१६ जानेवारी २०२२ रोजी "पंचगंगा नदी घाट स्वच्छता अभियान" राबविण्यात आले.
या अभियानास अभाविप इचलकरंजी चे विद्यार्थी कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
#ABVPIchalkaranji
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इचलकरंजी
व विकासार्थ विद्यार्थी (SFD) च्या वतीने युवक सप्ताह निमित्त आज दि.१६ जानेवारी २०२२ रोजी "पंचगंगा नदी घाट स्वच्छता अभियान" राबविण्यात आले.