अभाविप नांदेड महानगर शाखेच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे विद्यापीठातील विविध समस्यांना घेऊन नारळ फोडो आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना विद्यापीठातील विविध समस्यांना घेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
@AbvpDeogiri@Siddhu_Lat
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा:- श्री.गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात मिशन साहसी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यात आले.यावेळी SGGS महाविद्यालयाचे संचालक प्रा.डॉ. मनीष कोकरे ,महानगर सहमंत्री दिपाली चित्ते उपस्थित होते.
@AbvpDeogiri
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा:- MGM's college of CS & IT Nanded महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त व्यख्यान घेण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी श्री.सनदकुमार महाजन,महानगर सहमंत्री दिपाली चित्ते उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा:- ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त व्यख्यान घेण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी प्रा.डॉ.संतोष कोतुरवार,प्राचार्य प्रा.डॉ.ओमप्रकाश दरक इंद्रजीत बामणे,युवक सप्तह प्रमुख हरजिंदर सिंघ उपस्थित होते.
आज जिज्ञासा नांदेड च्या वतीने *यशस्वी चिकीत्सक कसे व्हाल* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. वैद्य विनय वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी जिज्ञासा प्रांत सहसंयोजक रोहित पाटील, महानगर मंत्री सेजल कव्हर उपस्थित होते.
@AbvpDeogiri
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून श्री गुरुगोविंद सिंग जी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे Student Affairs Dean म्हणून प्रा. संजय देठे सर आणि Registrar म्हणून प्रा. अरुण कुमार पाटील सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल SGGS महाविद्यालयाच्या शाखेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आज पासून सुरू होणाऱ्या पदवी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा..!!
#AllTheBest#ABVPFOrSRTMU#ABVPForStudents
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने दिवाळी निमित्त गरजू,निराधार लोकांना रेल्वे स्थानकावर ,बस स्थानकावर दिवाळीचा फराळ वितरीत करण्यात आला. यावेळी नांदेड महानगरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
@AbvpDeogiri@Siddhu_Lat@nageshgalande
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने गरजू,निराधार लोकांसाठी दिवाळी निमित्त समाजातून दिवाळी चा फराळ संकलीत करण्यात आला.
@AbvpDeogiri@nageshgalande@Siddhu_Lat
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यापीठ नगर शाखेच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे प्रा.डॉ. जोगेंद्रसिंह भिसेन सर यांची प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले.यावेळी महानगर अध्यक्ष प्रा.संजय पेकमवार उपस्थित होते.
@AbvpDeogiri
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगराच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. प्रकाश महनवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल नांदेड शाखेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
@AbvpDeogiri@Siddhu_Lat
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड,विद्यापीठ नगर शाखेच्या वतीने विद्यापीठ वसतिगृहात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.यावेळी देशभक्तीपर गीत ,खेळ घेण्यात आले.यावेळी विद्यापीठ मंत्री सतीश दूधाटे,ऋषिकेश काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
#कोजागिरी_पौर्णिमा@AbvpDeogiri
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विष्णुपुरी नगर व जिज्ञासा नांदेड महानगर आयोजित नवरात्र महोत्सव निमित्त रतनेश्वरी माता मंदिर येथे मोफत आरोग्य शिबीर व रक्त तपासणी करण्यात आली.
@AbvpDeogiri@Siddhu_Lat
जिज्ञासा व मेडिव्हीजन नांदेड आयोजित नवरात्र महोत्सव निमित्त
मोफत आरोग्य शिबीर व रक्ततपासणी
ठिकाण;- रत्नेश्वरी माता मंदिर नांदेड
@AbvpDeogiri@Siddhu_Lat
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड महानगर आयोजित ‛युवा संगम’ विद्यार्थी संमेलन महानगर व नगर कार्यकारणी घोषणा या संमेलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
@AbvpDeogiri
आज गणेश चतुर्थी निमित्त अभाविप कार्यालय नांदेड येथे श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.अभाविप नांदेड महानगर व्यवस्था प्रमुख श्री.राहुल साखरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
@AbvpDeogiri@Siddhu_Lat@nageshgalande
On the occasion of Engineer's Day TSVK Nanded & DIPEX
Organised DIPEX_TALK At Sahayog Polytechnic vishnupuri,nanded
on the topic
*Gap Between College And Industry*
The keynote speaker was:-
Shri.Gajanan R. Trikutkar
(Professor of Practice)
SGGS Institute of
Engineering & T