रस्ते सुरक्षेबद्दल जनजागृतीसाठी सार्वजानिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, सीएएसआय आणि सीएसआर डायरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित #महावाॅकेथाॅन-२०१८ मध्ये सहभाग घेतला.
सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभाग तसेच सीएएसआय आणि सीएसआर डायरी यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबद्दल लोकजागृतीसाठी उद्या राज्यभरात २०० विविध ठिकाणी २ कि.मी. अंतराची #महावॉकेथॉन-२०१८..
सहभागी व्हा, नोंदणी करा..
नोंदणीसाठी संपर्क- https://t.co/bdVOyr1jEC
#Mahawalkathon
Join us on 18 Nov 2018 for a 2 km walk - at a location near you. 150 locations to choose from - more details on https://t.co/hcdUYZ1NOR #roadsafety#csrdiary#casiglobal#nohonking… https://t.co/uwtLEjrieZ