राज शिवाजी या सिनेमाचा रिसर्च कन्सल्टंट म्हणून मित्र केतन पुरीने काम केले आहे
त्याचा इतिहासावरील अभ्यास आणि व्यासंग जवळून पाहिला आहे
त्यामुळे सिनेमा निराश करणार नाही, याची खात्री आहे 🙌🏻
राणे, पडळकर,जगताप,लांडगे म्हणाले होते हिंदू महिलांवर वाईट नजर टाकली तर त्याचे हातपाय काढणार,आज हिंदू महिलांना अक्षरशः मूत्र पाजले आहे,आता हे लोकं त्याचे हातपाय काढणार का?
वर्षांपूर्वी बलात्कार चा गुन्हा दाखल झाल्यावर 170 महिलांनी कॅप्टन खरात कडून योनी शुद्धीकरण करून घेतली आहे.. या महिलात मोठमोठ्या राजकारण्याच्या घरातील मोठ्या अधिकारी उद्योजकांच्या घरातील महिला आहेत..
योनी शुद्धीकरण करणाऱ्या महिला कॅप्टन खरात जो साक्षात कृष्ण किंवा शिव असतो त्याच्या लिंगाची सेवा करून त्याच्या मुत्राचे व विर्याचे सेवन करून स्वतःच्या योनीचे शुद्धीकरण करून घेतात..
ऑफिस बॉय ने हे चित्रीकरण केल्यामुळे गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या तथाकथित भक्ताचे मुखवटे गळून पडलेत.. पुरुष भक्त सेक्स पॉवर वाढवून घेण्यासाठी खरातची भेट घेऊन त्याचे तीर्थप्राशन करायचे. हा ते तीर्थ व्हायगरा व कप सिरप व पाणी याच्यातून बनवायचा... ते तीर्थ घ्यायला राजकीय नेते गर्दी करायचे..
माहितीसाठी:
कॅप्टन अशोक खरात याने एकाही गरिबाला फसवले नाही. त्याच्या शिकार ह्या सर्व श्रीमंत पैसेवाल्या राजकारणी आणि उद्योजक आहेत. गरिबाला तो वेळ देतच नव्हता.गरिबाला वेळ देऊन त्याने त्याचा आणि गरीब दोघांचाही वेळ वाचवला आहे. त्याचा सर्व शिकार ह्या उच्चभ्रू आहेत.
@yogi_9696
मा.अजित दादांचा 2020 मधील हा व्हिडीओ आहे ज्यामध्ये ते अंधश्रद्धेबद्दल बोलत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाच्या महिला अध्यक्षा तेव्हापासून आजपर्यंत काय करत होत्या हे आता समोर आलंच आहे आज दादा असते तर अशा लोकांचा एका फटक्यात राजीनामा घेतला असता!
छत्रपती शिवाजी महाराज शंकरांचे अवतार आहेत असं खा.मेधा कुलकर्णी म्हणत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आपल्या अद्वितीय पराक्रमाने, अचूक रणनितीने निर्माण केलं. कुठल्याही दैवी चमत्काराने ते उभं राहिलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी अवतार नाही तर एक माणूसचं होते. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. हे करत असताना परकोटीचा त्रास त्यांनी सोसला आहे. त्यांना अवतार वगैरे म्हणून त्यांच्या अतुलनीय पराक्रमाचं अवमूल्यन करू नये.
जगातील सर्वात मोठ्या बिफ निर्यात कंपनी अलाना कडुन खाजपा 30-30 कोटींचा फंड घेतात हे जगाला माहीत आहे पण यांच्याच आमदारांना माहीत नसतं.. आणि मग असं काहीतरी बरळतात...
#फेकलोक्स
भारत दिवसाला पाच मिलियन बॅरल ऑइल हे बाहेरून घेतो
गेल्या दोन दिवसात ऑइल $१५ डॉलर वाढला आहे
भारत दिवसाला 75 मिलियन डॉलर घालवतोय. ३०० करोड रुपये जास्त जात आहे
जर हे युद्ध काही दिवस असंच चालू राहिलं तर अजून पेट्रोलचे दर वाढू शकतात
मिडल ईस्ट मधलं युद्ध हे कायम भारत आणि चायना हे दोन नाही म्हटलं तरी स्पॉन्सर करत असतात
अमेरिका 20 मिलियन बॅरल वापरतात पण ते स्वतः तितकं प्रोड्युस करतात आणि चायना आणि इंडिया हे दोन आणि तीन नंबरचे बाहेर आहेत त्यांना बाहेरून खरीदी करावे लागतो
आणि इराण लवकर युद्ध थांबवेल हे असं मला वाटत नाही जसं अमेरिकेला अफगाणिस्तान जमिनीवर उतरून कधीच जिंकता आलं नाही
तसं इराण जिंकता येणं शक्य नाही. दोन दिवसात जे,युक्रेन रशिया युद्ध थांबेल असं सांगणारे अजून पण चालू आहे
हरियाणा भारतीय जनता पार्टी संबंधित प्रदीप आणि नवीन वशिष्ठ यांचे हे मिलान रिसॉर्ट (सिक्री) म्हणून हॉटेल आहे
मिनिस्टर मुलचंद शर्मा पण संबंध या हॉटेल शी आहे
छत्रपती शिवाजी महाराज आणि माँ राणी पदमावती फोटो लावला आहे
बाथरूम मध्ये लावला आहे
जाहीर निषेध