@Core_punekar डीप स्टेट ने पेपर पण फोडला असेल, NEET, SET, तलाठी चा आंदोलन चालू कशासाठी आहे समजून ज्ञान वाटप करा, प्रशासकीय अपयश हे राजकीय अपयशच असतं हे मान्य करुण शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा एवढ सोपं आहे ते 👍
In India Value of human life is zero 🥵 people die from contanimated water, die in stampede, if you are lucky to escape all that bridges, potholes will get you🙏
@bhogleharsha I don't understand @BCCI's obsession with young players, if old players are good enough for test cricket why force them to take retirement 🤦
@onlyforcricket0 त्याने खेळलेला प्रत्येक डॉट बॉल आठवतोय मला, माझ्या सोबत मॅच बघणाऱ्या मित्रांना माहिती आहे प्रत्येक डॉट बॉल वर एक शिवी होती माझ्या तोंडी. चुकीला माफी नाही 🙏😅