दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा. तसेच अयशस्वी विद्यार्थ्यांनीही खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करा!
@MLAShwetaMahale@BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्याचा मोदी सरकारचा आणखी एक प्रयत्न!
या महत्त्वपूर्ण निर्णयाने साठी पंतप्रधान मा श्री Narendra Modi जी आणि कृषिमंत्री मा श्री Narendra Singh Tomar जी यांचे हार्दिक आभार!
#atmnirbharkrishi@MLAShwetaMahale@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
मराठा आरक्षण संदर्भात आज हिंगोली दौऱ्यावर असताना येथील माजी नगराध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख यांच्या घरी सदिच्छ भेट देऊन जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी आदरणीय श्री माणिकरावजी देशमुख (टाकळगव्हाणकर) यांचे आशीर्वाद घेतले. #shwetamahalepatil#bjpchikhali@BJP4Maharashtra