@waglenikhil हाडामासाची माणसं मरत होती तेव्हा तोंड बंद करून बसला होतात. लाज वाटू द्या. आणि हो, जे मारत होते ते ज्यांचे पुतळे आहेत, त्यांच्याच पक्षाचे होते !!!!
@Marathi_Rash काँग्रेस काय प्रादेशिक पक्ष आहे?? तरी संपलाच ना पश्चिम बंगाल आसाम पुदुच्चेरी आणि तामिळनाडू मधून?? मुख्यमंत्री पदाचा दावेदार गौरव गोगोई सुद्धा घरी बसला... केरळ मध्ये राहुल गांधींना प्रचाराला पाठवले असते तर बघायलाच नको होतं....
@sardesairajdeep@_YogendraYadav@SudhanshuTrived I heard Yogendra Yadav on News24. He said that yesterday's election results cannot be called merely a result of SIR. He admitted that there was huge dissatisfaction & anger among the people. Someone please tell Yogendra that TMC MPs can't do anything now. He needs not be afraid.
@parthpunter@madhuparna_N Did you hear what your beloved Yogendra Yadav said? He said that yesterday's election results cannot be called merely a result of SIR (EVM). He has admitted yesterday that there was immense dissatisfaction and anger among the people
@rajuparulekar तुमचा लाडका योगेंद्र यादव काय म्हणाला ते ऐकलंत का? निवडणुकांचे कालचा निकाल म्हणजे निव्वळ एस आय आर चा परिणाम आहे असं म्हणता येणार नाही असं बोलला. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चीड होती हे त्याने काल कबूल केलं आहे.
@waglenikhil तुमचा लाडका योगेंद्र यादव काय म्हणाला तर ऐकलंत का? निवडणुकांचे कालचा निकाल म्हणजे निव्वळ एस आय आर चा परिणाम आहे असं म्हणता येणार नाही असं बोलला. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चीड होती हे त्याने काल कबूल केलं आहे.