स्वबळावर महाराष्ट्र राज्यात सत्ता । महाराष्ट्र १४५+ । Maharashtra 145+ ।
मावळा । वारकरी । शेतकरी । हिंदु ।
छत्रपती आमचे मालक ।
जय हिंद । जय महाराष्ट्र ।
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, ईडीच्या सात ठिकाणी धाडी
🧐'घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच नाव अग्रस्थानी'
🧐याच गुन्ह्यात ईडीने जरेंडेंश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला.
#ED#ShikharBank#MaharashtraBank#AjitPawar#NCP#EDRaids
@SaamanaOnline हिच सामनाची लायकी... तुमची मानसिकता, तुमच वागण व तुमची बोली संपुर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे.
तुम्ही केलेले भ्रष्टाचाल व लुटलेली संपत्ती बाहेर उजागर होऊ नये म्हणुन हु तुटपुंज्या गुंडाकरवी केलेली एक भ्याड कथा आहे...
@rautsanjay61@OfficeofUT@AUThackeray