*काल पुण्यात धानोरीत झालेल्या मुसळधार पावसात रस्त्यावर अडक���ेल्या तसेच वृद्ध नागरीक यांना सुजित वाघमारे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवले. पुणे शहर विमानगर वाहतूक पोलीस सुजित वाघमारे आपण आपल्या शहरातील नागरिकांना योग्य मदत करुन उत्तम कामगिरी बजावली आहे .