@nagpurkarrr@RealBacchuKadu करा ना भाऊ थोडं सहन, आम्ही जन्मापासून सहन करतोय.. तुम्ही घरी राहिले तरी तुमचा पगार काही बंद पडणार नाही.. आणि आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे..
@Eternal_light22@RRPSpeaks पण आपण शरीराने आणि बुद्धी दोन्हीने वाढलेले आहात हे कळते,
मूळ मुद्दा हा ह्या मंत्र्यांची गंभीरता हा आहे.. तो तुम्हाला कळलाच नाही..
@ghulamabbasshah Apke mulk ke leader bhi kitne serious hai ye dikh hi raha hai, aap idhar itni aham baat bata rahe hai aur apke baju wale.. ek mobile dekh raha hai, aur do gappe zaad rahe hai..