@AjitPawarSpeaks Dada ashi apeksha navti tumchyakadun. Media samor as bolata ki jas Maharashtra ch khup chagl karnar ani Ikde ase kam...he kam ughadkis aal mhanun mahiti padel...nahitr ase tr khup kam kart asal. tumhi. Kharch tumhi lok rajya karnaycha laykiche nahit. Imandar lok have amhala.
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे प��हून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
@BJP4India@JPNadda You @narendramodi and @AmitShah have to pay for throwing out Nitin Gadkari ji from parliamentary board.
Definitely you will bear cost of Shri Nitin Gadkariji
He is honest person.
Bravo! Such a passionate and innovative young Indian 🇮🇳!
Neel Shah, a class 12 student in Vadodara, has made a solar-powered e-bike from scrap that has no running costs!