मार्गदर्शक मित्र, महाराष्ट्राच्या विधानसभेतील बुलंद आवाज, संघर्षयोद्धा, तरुण तडफदार आमदार श्री. @RamVSatpute भाऊ यांची भारतीय जनता युवा मोर्चा, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐
21 फरवरी: अंग्रेजों के साथ गद्दारों का भी संहार करती हुई आज ही बलिदान हो गईं थी कित्तूर की रानी चेन्नम्मा, लेकिन दुर्भाग्यवश कर्नाटक में इनके बजाय मनाई गई हत्यारे टीपू की जयंती
#दिन_विशेष
https://t.co/MYJkGQ6Rxp
विधानपरिषदेच्या निवडणुकीत माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळेजी आपले मनःपूर्वक आभार. तर आज पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मला मतदान करून विजयी केल्याबद्दल सर्व आमदार महोदयांचे खूप खूप आभार..!!
#DrparinayFuke #Bjp4Maharashtra
शुक्रवार, १२ जुलै २०२४, विधानसभा, मुंबई
मुंबई येथील विधानभवनात आज विधानपरिषदेची निवडणूक पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून विधानभवनात उपस्थित राहिलो.
#DrparinayFuke#Bjp4Maharashtra
नवीन जबाबदारी... विभागीय आयुक्त, #नाशिक या पदावर रुजू झालो. अनेक क्षेत्रांमध्ये भरपूर काम करण्यासाठी उत्सुक आहे!
New responsibility… Joined as Divisional Commissioner, #Nashik. A lot of work to do in many sectors. Excited!
महाराष्ट्र में भिवंडी पूर्व से विधायक, मेरे मित्र श्री @rais_shk जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आप स्वस्थ और दीर्घायु रहें, यही कामना करता हूं।
यशस्वी भव..!
All the very best to all exam warriors for the 12th board exams and upcoming 10th board exams!
बारावी बोर्डाच्या आणि येणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!
#Maharashtra#HSC#Students#Exams
तत्त्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, अनुभवश्रीमंत, महाराष्ट्राचे चाणक्य, माझे राजकीय गुरु, 'देवमाणूस' श्री @Dev_Fadnavis जी यांची आज #गुरुपौर्णिमेनिमित्त सपत्नीक भेट घेतली. राजकारणात त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षणच असंख्य शिकवणी देऊन जातात. प्रेरणेचा हा झरा अखंड खळाळता राहो, हीच सदिच्छा.
आर्टिस्ट श्री अमितजी वानखेडे यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने हे अर्कचित्र साकारल्याबद्दल मन:पूर्वक आभार! आपल्यातील कलागुण अधिकाधिक वृद्धिंगत होत जावो, हीच सदिच्छा.
@Amit_I_Patil
माळशिरसचे आमदार, माझे मित्र श्री राम सातपुते जी यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर सातपुते कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो.
ॐ शांति 🙏
@RamVSatpute