शब्द दिला; पूर्ण केला! परीक्षा-निकाल-कोर्टकेस-आंदोलन-नियुक्ती असा 417 अधिकाऱ्यांचा 899 दिवसांचा संघर्षपूर्ण प्रवास काल नियुक्त्या मिळाल्यानंतर संपला. या संघर्षात सहकार्य केलेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार! @mieknathshinde@Dev_Fadnavis@dhananjay_munde@dr_prashantsb
@suvishelke सर, फक्त आणि फक्त पोकळ आश्वासने आहेत ही विभागाची....आमची नियुक्ती फाईल मागच्या ३-४ दिवसापासून तयार आहे पण कोणाला GR काढण्यासाठी वेळ नाहीये...
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळोवेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
@dr_prashantsb सर, कृषी सेवा परीक्षा 2021 च्या उमेदवारांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे, कशामुळे नियुक्तीसाठी उशीर होत आहे काहीच कळायला भाग नाही. किमान आज तरी नियुक्ती देऊन त्यांचा आणि त्यांच्या घरच्यांचा दसरा गोड कराल हीच अपेक्षा. धन्यवाद सर.
रविवारी कार्यालय सुरू ठेवून नियुक्ती देणार आहेत अस आपण सांगितलं होत पण रविवार संपत आला तरी तश्या काही हालचाली दिसत नाहीत. गेला आठवडाभर 417 उमेदवारांना आश्वासन देण्यात येत आहे कृपया लवकर नियुक्ती आदेश निर्गमित करावेत.@dhananjay_munde@suvishelke@dr_prashantsb
@suvishelke आचारसंहिता लागण्यापूर्वी आजच्या आज सर्व प्रकिया पार पडली असल्यामुळे ४१७ कृषी अधिकारी उमेदवारांना आजच्या आज तात्काळ नियुक्ती देण्यात यावी हीच विनंती @dhananjay_munde@dr_prashantsb
@suvishelke शासनाकडून आश्वासनांचा खेळ सुरू आहे फक्त !!!! कधी मंत्री महोदय उपस्थित नसतात तर कधी अन्य कोणता तरी अधिकारी उपस्थित नसतो. आणि आम्ही रोज एकाच आशेवर की आज येईल, उद्या येईल ...शेवटी काय तर फक्त आणि फक्त निराशा...
कृषी विभागातील 2021 आणि 2022 मधील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 417 राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश उद्या रविवारी निर्गमीत होतील.
कृषी मंत्र्यांनी रविवारी कार्यालय त्यासाठी सुरू ठेवण्याचे आदेश दिलेत.
धन्यवाद @dhananjay_munde@dr_prashantsb सर
@dr_prashantsb साहेब,तुम्ही आमच्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे ,तुम्हाला कष्टकरी मुलांची जान आहे साहेब ,आम्ही कृषी सेवा 2021 ची मुल गेली 8 दिवस आझाद मैदान इथे बसलो होतो .आमची एकच आशा आहे साहेब आम्हाला आज नियुक्ती देऊन आम्हा कष्टकरी कुटुंबाचा दसरा गोड कराल अशी अपेक्षा आहे .साहेब !!
@dr_prashantsb साहेब आपण न्या. याचिका निकाली काढण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेऊन ती निकाली लावली....आणि आमच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला....तसाच तुम्ही आम्हाला आजच नियुक्ती देऊन आमचा पण दसरा हसरा कराल अशी आपल्याकडून विश्वासार्ह आशा आहे😊.
@dr_prashantsb आचारसंहिता लागण्यापूर्वी आजच्या आज सर्व प्रकिया पार पडली असल्यामुळे ४१७ कृषी अधिकारी उमेदवारांना आजच्या आज तात्काळ नियुक्ती देण्यात यावी हीच विनंती.
@dhananjay_munde साहेब