भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात स्व-गणना करण्यात येत आहे.
या अनुषंगाने, श्री. राज ठाकरे यांनी दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आज स्व-गणना करून डिजिटल पद्धतीने जनगणनेसाठी नोंद केली.
यावेळी श्रीमती शर्मिला ठाकरे, गटनेते (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) श्री. यशवंत किल्लेदार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, सहायक आयुक्त (जी उत्तर) श्री. योगेश देसाई आदी उपस्थित होते.
#Census2027
#जनगणना2027
#MaharashtraCensus2027
#selfenumeration #DigitalIndia
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi@RajThackeray@HMOIndia@MahaDGIPR@CensusIndia2027@DCOMaharashtra
@MaladCitizen@mybmc@mybmcWardPN Hi, the attached debris are lying since more than a week, can you pls clear it. Location Opp Classic Vision, SV Road, Malad West. Landmark near Bata Showroom. Thank you!
🚩 महाराष्ट्र-नेक्स्ट: प्रगत महाराष्ट्रासाठी माझे पाऊल! 🚩
सन्माननीय राजसाहेबांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'मार्फत सुरू असलेल्या 'महाराष्ट्र-नेक्स्ट' या उपक्रमात मी आज सहभाग नोंदवला. सन्माननीय @RajThackeray यांच्या मार्गदर्शनाखालील महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आणि
सर्वांगीण विकासासाठी मी माझी संकल्पना/मत म��ंडले ��हे.
आपल्या राज्याचा विकास हा केवळ शब्दांतून नाही, तर कृतीतून आणि नवनवीन कल्पनांतूनच शक्य आहे. माझी ही कल्पना तज्ञांमार्फत निवडली गेल्यास ती थेट सरकारपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
"फक्त कागदावर की प्रत्यक्षातही कारवाई होणार? मालाड पश्चिमच्या मातोश्री रमाबाई मार्गावर अनधिकृत गाड्यांनी रस्ता अडवला आहे. वेळ संध्याकाळी 4 ते रात्री 12 नागरिकांनी चालायचे कुठे? @mybmcWardPN प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये आणि तातडीने रस्ता रिकामा करावा.
@mybmc@CPMumbaiPolice
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विसाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सुरु झालेल्या सदस्य नोंदणीत आज रायगडावर राज साहेबांनी पहिला फॉर्म भरत, सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ केला. उद्यापासून महाराष्ट्रभर सर्वत्र नोंदणी सुरु होईल.
#MNSAdhikrut
अभिनंदन! २०२६ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघाने खरोखरच इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे.🏆
वि��्वविजेता भारत! 🇮🇳
२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपवर भारताचं नाव!
सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! 👏✨
"विनंती @mybmc@mybmcWardPN मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मातोश्री रमाबाई मार्ग येथे रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आणि अस्वच्छता होत आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. कृपया या अनधिकृत गाड्या हटवून रस्ता मोकळा करावा ही नम्र विनंती.
@MumbaiPolice@mybmc@mybmcWardPN @MCGM_Admin @MTPHereToHelp सप्रेम नमस्कार, मालाड (पश्चिम), लिबर्टी गार्डन, मातोश्री रमाबाई मार्ग (प्रभाग क्र. ४७) येथे एक रिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून धूळखात पडलेली आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता होत आहे, कृपया यावर त्वरित योग्य ती कारवाई करावी