#लोकसभानिवडणूक२०२४
मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १४ ते १६ मेदरम्यान टपाली मतदानाची सुविधा तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी १७ ते १९ मेदरम्यान टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त - https://t.co/4LhZYNJpxz
#लोकसभानिवडणूक२०२४
मुंबई शहर जिल्ह्यात २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदार असलेल्या कामगार, अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत
सविस्तर वृत्त- https://t.co/tSZXXdi3dS
#VoteMumbaiOnMay20
#लोकसभानिवडणूक२०२४@MahaDGIPR निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत शुक्रवार, दि. १७ मे २०२४ रोजी महासंचालनालयाच्या फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरून सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल.
मतदान करण्यासाठी @ECISVEEP ने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ ओळखपत्र/दस्तऐवज ओळखीचे प���रावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.
सविस्तर वृत्त - https://t.co/bv2lceKDr0
#लोकसभानिवडणूक२०२४
#VoteMumbaiOnMay20
#लोकसभानिवडणूक२०२४
मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूकविषयक कामकाजाचा @ECISVEEP ने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी नुकताच आढावा घेतला.
सविस्तर वृत्त - https://t.co/QRyRYptE8m
#LokSabhaElection2024
#लोकसभानिवडणूक२०२४
राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्ण��� अधिकारी रवि कटकधोंड यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत केले.
सविस्तर वृत्त - https://t.co/m6CiGysgLM