This is the official Account of Police Station Malegaon Dist.Washim and not monitored 24/7. Monitored only between 10 am to 5 pm. Any emergency,Call 112/100
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक फेब्रुवारी २०२२ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ४
Maharashtra Police Dakshata Magazine February 2022 : Best Detection Story - 4
https://t.co/HqpWkujXwX
पो. स्टे.मालेगाव येथे कायदा व सुव्यवस्था व आगामी शिवजयंती संबंधाने हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली तसेच कर्नाटक येथील झालेल्या घटनेच्या अनुषंगाने माहिती देऊन सतर्क राहण्याबाबत सुचणा दिल्या#Police Patil Meeting
@IPS_Bachchan@SP_Washim@SdpoWashim
आज रोजी पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे परिविक्षाधीन अधिकारी महेक स्वामी (भा.पो.से) ह्या प्रशिक्षना करिता हजर झाल्या असता त्यांचे पो.नि.रफिक शेख यांनी स्वागत केले.@SP_Washim@IPS_Bachchan@GorakhBhamare@SdpoWashim
Heartily Tribute to Queen Of Melody... Every Indian will definitely miss u didi... You will always rule our hearts..Tumhala bhavpurna shradhanjali Didi💐💐
वाशिम जिल्हा पोलिस दलात सर्वसमावेशक दृष्टी प्रणाली सुरू करण्यात आली असून महिन्याभरात सर्व पोलीस स्टेशन स्थरावर एकूण 286 गावांना पोलिसांकडून ग्राम भेटी देण्यात आले असून त्यादरम्यान गावातील स्थानिक वाद, अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या आहे.
#Patrolling_24X7@IPS_Bachchan@InfoWashim
पोलीस अधीक्षक श्री.@IPS_Bachchan यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पथकाने @PS_Mangrulpir हद्दीतील शेलुबाजार येथे वरली मटकाचा जुगार खेळताना मिळून आल्याने 12 इसमांना ताब्यात घेऊन 4.35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
#RAID@InfoWashim
पोलीस अधीक्षक श्री.@IPS_Bachchan यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने @PS_Risod येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करताना मिळून आल्याने धाड टाकत 84,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
#Prohibition#RAID@InfoWashim
वाशिम पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात कोविड 19 चा नवीन व्हेरियांट ओमिक्रोनचा प्रादुर्भाव वाढल्याने नवीन निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विनामास्क, तसेच विनाकारण फिरू नये. @IPS_Bachchan@InfoWashim#StayhomeStaySafe
पोलीस स्टेशन वाशिम शहरचे PSI अनिल मानेकर हे आज खात्यामधून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. त्यांचा पोलीस स्टेशनचे वतीने सत्कार करून त्यांना भावी जीवन सुखमय, शांतीमय व आरोग्यदायी राहो अशा शुभेच्छा दिल्या.#PoliceRetirement @washimpolice @IPS_Bachchan@SdpoWashim
कापूस खरेदीत फिरत्या व्यापार्यांकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची रिमोट कंट्रोलद्वारे वजन फेरबदल करत फसवणूक झाल्याने 07 आरोपीची टोळी @MalegaonPs यांनी अटक केली आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास समोर येऊन तक्रार देणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.
@IPS_Bachchan@InfoWashim
मा. पोलीस अधीक्षक श्री.@IPS_Bachchan यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी Covid 19 चे दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या अधिकारी अंमलदार यांना बूस्टर डोस देण्यात आला असून या लसीकरणाच्या कॅम्पमध्ये एकूण 301 अधिकारी/ अंमलदार यांनी सहभाग घेतला.#BoosterDose
वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना @SP_Washimतर्फे आवाहन करण्यात येते की सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंधचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.
#MaintainSocialDistincing#WearAMask@IPS_Bachchan
पोलीस स्टेशन मालेगाव च्या ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारताच पो.नि.किरण वानखडे यांनी विना हेल्मेट व मास्क न घालण्याऱ्या एकूण 47 लोकांवर कार्यवाही करून 20,000/- रु जा दंड वसूल केला#Newly Appointed PSO Malegaon
@SP_Washim@IPS_Bachchan