अमितचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे... टोलवर जी मुजोरी दाखवली गेली त्यातून हे घडलं पण भाजपने ९ वर्षांपूर्वी आश्वासन दिलं होतं कि 'टोलमुक्त महाराष्ट्र करू' त्याचं काय झालं ? अजूनही टोलधाड का सुरू आहे ? समृद्धी महामार्गावर अजूनही पुरेशा सुविधा का नाहीत? समृद्धी महामार्गावर भरभक्कम टोलवसुली सुरु आहे मग त्या अपुऱ्या सुविधांमुळे अपघातात जे लोक मृत्युमुखी पडत आहेत त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार आहे का?
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
@OfficeofUT