@nitin_gadkari शिक्षणाची गुणवत्ता ढसाळात चालली नीट परीक्षा त्याच उदहारण आहें, महागाई उचांक गाठत आहे, युद्ध दुसऱ्या देशात सुरु आहें, आणि तुटवडा बिना युद्ध लडल्यानी भारतात जाणवत आहें, अमेरिका च्या नादात, रशिया सोबतचे मैत्री संबंध दुरावले जात आहें..!
साधन च नाही राहणार तर रस्ते काय चाटायचे आहें..?