"राष्ट्रकूल स्पर्धा - २०२२"
बर्मिंगहम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा...
तुमच्यासाठी पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला..तुमच्याकडून आम्हाला सुवर्ण पदकांची अपेक्षा आहे...तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा...
@TUSHARKHARE14
ज्या पत्रकाराने अशोक खरातचे काळे कारनामे समोर आणले त्या पत्रकारावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला चाकणकरांनी पत्र दिले होते
खर तर आता चाकणकर यांची पदावर राहायची लायकी नाही, त्यांनी राजीनामा नाही दिला तर अशा व्यक्तीला पदावरून हाकलून द्यायला हव
वर्षा बंगल्याच्या गार्डनमध्ये गेंड्याची शिंगे कोणत्या मुख्यमंत्र्यांनी पुरली होती? कोणाच्या सांगण्यावरून पुरली होती? असा कोण माजी मंत्री आहे, ज्याला दिवसभर एनर्जीसाठी बाबाने पेय बनवून दिलं होतं? लेकीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी बाबाच्या वतीने कोणता मंत्री फोन लावत होता? 🫏
अटक का केली होती? खोटे गुन्हे दाखल करून काय साध्य झाले? सत्तेचा हा गैरवापर नाही का? ही विरोधकांची मुस्कटदाबी कशासाठी? जनतेने तुम्हाला काम करायला सत्तेवर पाठवले आहे की विरोधकांना जेलमध्ये टाकायला?
📍संजय राऊत - जेलबाहेर
📍अरविंद केजरीवाल - जेलबाहेर
📍सोनम वांगचुक - जेलबाहेर
हा तर महाराष्ट्राचा , मराठीचा अपमान!
महाराष्ट्राच्या राज्यपाल ह्यांना मराठी येत नाही म्हणून महाराष्ट्राच्या आमदाराने राज्यपाल महोदय ह्यांना समजणाऱ्या भाषेत विधेयक मांडावे असा अजब फतवा विधानसभा अध्यक्ष देताहेत.
राज्याचा कारभार हा मराठी भाषेत असावा असा कायदा आहे म्हणे !
मुंबईमध्ये या दोन दिवसांत जाणवलेली गर्मी गेल्या १०–१२ वर्षांत कधीच अनुभवली नव्हती.
प्रचंड उकाडा, श्वास घ्यायलाही जड वाटतंय.
हे फक्त हवामान बदलाचं कारण नाही.
मुंबईत सुरू असलेली वृक्षतोड, किनाऱ्यांवरील mangrove नष्ट करणे, आणि बिनधास्त काँक्रीटीकरण याचा हा थेट परिणाम आहे.
मँग्रोव्ह ही मुंबईची नैसर्गिक संपत्ती आणि पूरापासूनची ढाल होती.
तीच जर विकासाच्या नावाखाली संपवली, तर शहर भट्टीसारखं तापणारच.
प्रश्न फक्त विकासाचा नाही,
विकास करताना पर्यावरण वाचवण्याच्या इच्छाशक्तीचा आहे.
प्लस्टिक कचरा जाळने हा कायद्याने गुन्हा आहे.. प्लास्टिक कचरा जाळून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत..
आपण योग्य ती कारवाई करावी...योग्य कारवाई करून दंड आकारावा.....
@ThaneCityPolice@TMCaTweetAway
स्थळ - म्हात्रे गेटच्या आता काळूबाई बिल्डिंग ०८ च्या बाजूला..
राज्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूनही आवश्यक निधी दिला जात नाही, अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत, तसेच मराठी भाषा भवन उभारण्याऐवजी इतर राज्यांच्या नावाने इमारती उभारल्या जात आहेत. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत महायुती सरकारचा निषेध केला.
मराठी भाषा दिनी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर मराठी भाषेसाठी आंदोलन केले
महाराष्ट्र आमचा स्वाभिमान
मराठी आमचा अभिमान
मराठी शाळा बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधकांनी आज आंदोलन केले
राज्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन निधी दिला जात नाही
मराठी शाळा बंद पडत आहे
मराठी भाषा भवन न बांधता बिहार भवन बांधण्यात येत आहे
या विरोधात महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आंदोलन केले.#मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषादिन
मालाडमध्ये परप्रांतीय फळ विक्रेताचा बेजबाबदारपणा शिखरावर! फळांवर Ratol सारखी क्रीम लावून थेट मुंबईकरांच्या जीवाशी खेळ. Ratol सारखे विषारी पदार्थ वापरल्याने उलटी, पोटदुखी, विषबाधा, लिव्हर नुकसान आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या विक्रेत्यावर कार्यवाही झालीच पाहिजे.
#MNS#mybmc
बेहरामपाडा, नौपाडा, गोळीबार इथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाची सेवन व विक्री होते. ह्याविषयी केवळ दहा गुन्हे दाखल झाल्याचे सांगितलं जातेय. इथे खुलेआम विक्री होते. पोलीस ह्यात सामील आहेत का, असं पत्र डिसिपीना दिले होते. निर्मळ नगरचे पोलीस अधिकारी अमली पदार्थाचे सेवन करतानाच व्हिडीओ देखील डिसिपीना पाठवलं होतं. त्याच पुढे काय झालं कळलं नाही. माझ्या मतदारसंघात स्पेशल ड्राइव्ह केवळ पाच दिवस झालं. त्याच पुढे काय झालं?
- वरुण सरदेसाई, आमदार
@SardesaiVarun
जपानची मुलगी मुंबईत राहते. आपण ज्या ठिकाणी राहतो, तिथली भाषा आपल्याला यायला हवी याची जाणीव ठेवून ती रोज १-२ शब्द, वाक्प्रचार शिकतेय.
आणि...
इथे वर्षानुवर्षे राहणाऱ्या परप्रांतीयांना #मराठी बोलताही येत नाही, उलट दुसऱ्यांना हिंदी बोलण्याची जबरदस्ती करतात.