@rajeshtope11 साहेब तुम्ही १०वी चा निर्णय योग्य घेतला
१२वी चे विद्यार्थी अमर आहे का की आम्हाला Corona होणार नाही???? की आम्हाला त्या avengers मधल्या Iron Man सारखा suit आहे की आमच्या आत तो विषाणू प्रवेश करणार नाही
We want #internalassessment
योग्य तो निर्णय घ्या आम्हाला पण जीव आहे
काल आपल्या महाराष्ट्रात ५९०००+ cases आले पुणे मध्ये फक्त ३७० oxygen Beds शिल्लक आहे आणि १-२ ventilaters
समजा जर ही परिस्थिती असेल तर मग पुढे काय होईल आमच्या परीक्षे बाबत अजून पण योग्य तो निर्णय घेतला नाही आहे लवकरात लवकर योग्य निर्णय घ्या ही आमच्या कडून विनंती आहे
@OfficeofUT