जागरुक मंच तर्फे शुक्रवार दि 5 अॉक्टोबरपासून कल्याण येथे महापालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्याविरोधात सुरु असलेल्या आमरण उपोषणातील कार्यकर्त्यांची आज विरोधी पक्षनेते श्री मंदार हळबे यांनी भेट घेतली निष्क्रीय प्रशासनाला कल्याण डोंबिवलीतील समस्यांचा जाब महासभेत आक्रमकपणे विचारणार
६४ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता असलेला गणपती बाप्पा आपणा सर्वांना भरभरून सुख, समृद्धी, भरभराट, आरोग्य, धनदौलत व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना !🙏🙏🙏🙏
@mnsadhikrut@mnsKalyanShahar
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत काल मोदींचं भाषण झालं.. त्या भाषणात इंधन दरवाढ आणि महागाई ह्यांचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे एक स्पष्ट आहे की महागाई आहे हेच सरकारला मान्य नाही.. ह्यावर आपला राग व्यक्त करायची वेळ आज आली आहे.
#भारत_बंद दरम्यान चेंबूरमध्ये @mnsadhikrut चे कार्यकर्ते आक्रमक...४० ते ४५ गाड्यांची तोडफोड...हायवेवर ट्रेलर आडवा घालून पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखली...मनसे विभाग अध्यक्ष कर्ण दुनबळेंसह कार्यकर्त्यांना अटक
To protest against the sky rocketing prices of petrol and diesel, the Maharashtra Navnirman Sena extends its full fledged support to the Bharat Bandh declared on 10th September, 2018
सस्नेह जय महाराष्ट्र..!
*दरवाढीच्या निषेधार्थ* उद्या 'सोमवार, *दि. १० रोजी'* होत असलेल्या मनसे सह सर्व विरोधी पक्षीय आयोजित *'भारत बंद' आंदोलनात*
आपण सर्वांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा व गरज असल्याशिवाय घराच्या बाहेर पडु नये.
- मंदार हळबे
#शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देताना, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणाच्या माध्यमातून शिक्षकी पेशाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असेल, याची आम्ही ग्वाही देतो.
#TeachersDay
बेकायदा बांधकामांना जबाबदार अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी ठराव संमत झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. हा अहवाल मागण्यासाठी मा आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र सादर केले @mnsadhikrut@mnsKalyanShahar@manaseit
मंडप,स्टेज आणि कमांनीसाठी आकारण्यात येणाऱ्या मंडप शुल्काच्या निर्णयावरून अखेर पालिका प्रशासनाने माघार घेतली.गणेशोत्सव मंडळे व्यावसायिक भूमिकेने काम करत नसल्याने हे शुल्क कमी करावे हीच माझी भूमिका होती - मंदार हळबे
मंडप,स्टेज आणि कमांनीसाठी आकारण्यात येणाऱ्या मंडप शुल्काच्या निर्णयावरून अखेर पालिका प्रशासनाने माघार घेतली आहे. गणेशोत्सव मंडळे व्यावसायिक भूमिकेने काम करत नसल्याने हे शुल्क कमी करावे हीच माझी भूमिका होती. या निर्णयाने नक्कीच गणेशोत्सव मंडळांना दिलासा प्राप्त होईल.
कल्याण येथील पत्रीपुलावर अवजड वाहनांना अडथळा करण्यासाठी बसवण्यात आलेला गर्डर असा रस्त्यात आडवा पडला होता. त्या गर्डरमुळे सहज अपघाताची भीती होती. त्यामुळे तेथून ये जा करणाऱ्यांच्या मदतीने आम्ही तो बाजूला केला.
Congratulations to Dr #BharatVatwani and #SonamWangchuk on receiving prestigious #Magasaysay Award, 2018. Their contribution towards making lives better for people is an inspiration for all of us.