@MMRDAOfficial@ThaneCityPolice @collecterthane @CMOMaharashtra@Dev_Fadnavis तत्काळ कारवाई करण्याबाबत संबंधीत तहसिलदार भिवंडी तसेच MMRDA यांना आदेश पारित करावेत. समस्त ग्रामस्थांना रस्ता मोकळा करून द्यावा हि विनंती सहकार्य अपेक्षित...
@MMRDAOfficial@ThaneCityPolice @collecterthane @CMOMaharashtra@Dev_Fadnavis तत्���ाळ कारवाई करण्याबाबत संबंधीत तहसिलदार भिवंडी तसेच MMRDA यांना आदेश पारित करावेत. समस्त ग्रामस्थांना रस्ता मोकळा करून द्यावा हि विनंती सहकार्य अपेक्षित...
@MMRDAOfficial@ThaneCityPolice @collecterthane @CMOMaharashtra@Dev_Fadnavis तत्काळ कारवाई करण्याबाबत संबंधीत तहसिलदार भिवंडी तसेच MMRDA यांना आदेश पारित करावेत. समस्त ग्रामस्थांना रस्ता मोकळा करून द्यावा हि विनंती सहकार्य अपेक्षित...
@MMRDAOfficial संबधित बांधकाम अनधिकृत असुन सुमारे २० वर्ष हून अधीक वहिवाट असलेला रस्ता बंद झाल्याने मागील रहिवास तसेच लघुउ्योजकांना ये जा करणे अवघड झाले आहे. तरी कायदेशिर कारवाई करून सदर अस्तित्वात असलेला रस्ता मोकळा करून देण्यास विनंती @CMOMaharashtra
@CMOMaharashtra जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशानंतर सुद्धा तहसीलदार भिवंडी श्री पाटील कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहेत. सुमारे २० वर्षाहून अधिक काळ वहिवाट असलेला रस्ता अनधि��ृत बांधकाम मु��े रस्ता बंद होत आहे संबंधीत तहसीलदार भिवंडी यांना आदेश पारित करावेत
@CMOMaharashtra जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशानंतर सुद्धा तहसीलदार भिवंडी श्री पाटील कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहेत. सुमारे २० वर्षाहून अधिक काळ वहिवाट असलेला रस्ता अनधिकृत बांधकाम मुळे रस्ता बंद होत आहे संबंधीत तहसीलदार भिवंडी यांना आदेश पारित करावेत
@CMOMaharashtram खेड शिवापूर टोल नाका येथे टोल वसुली कंपनी कर्मचारी आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक अवघ्या १००/२०० किलो क्षमते पेक्षा जास्त वजन भरल्यास वाहन चालकाकडून दादागिरी करून खंडणी वसूल करण्यात येते.... संबधित टोल वसुली कंपनी ला योग्य ती ताकीद द्यावी..@nitin_gadkari