हा विडिओ जुना आहे, १२ सप्टेंबर २०२० रोजीचा!
२०२० च्या आधी अनेक वर्षे हीच परिस्थिती होती आणि आजही हीच परिस्थिती आहे.
सरकारं बदलली, मंत्री बदलले , याबरोबरच त्याच त्याच लोकप्रतिनिधींचे पक्षही बदलले . पण साध्या भोळ्या कोकणी माणसांचे आयुष्य खड्ड्यातून बाहेर येताना काही दिसत नाहीये…
२००७ ला मी पक्ष प्रवेश केल विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे प्रश्न नेहमी सोडवित होतो माझ्या कामाची दखल घेतली.माझ्या आई वडीलां नंतर मला ओड़ख देणारे सनमानिय राजसाहेब यांनी २००८ ला मनविसे च्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ची मला जवाबदारी दिली निस्वार्थ शेवट पर्यन्त मी राजसाहेब सोबत
मनदिप रोडे