@hemantdhome21 आमचे मित्र, डॉ. पंकज जंगले व त्यांचे बंधू डॉ. संदेश जंगले यांनी त्यांच्या गावांमध्ये मराठी शाळेसाठी केलेलं अभिनव उपक्रम...रांगोळी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
@BhaiyaPatil हे मारवाडी व्यापारी लोक असतात हे कोणाचेच नसतात,मुख्यतः हे श्वेतांबर आहेत.ते दिगंबर जैन समाजाचा कायम द्वेष करतात.पण आता लोकांना असे वाटते की जैन समाज हा एकच आहे,पण यातील श्वेतांबर आणि दिगंबर ओळखता आली पाहिजे.या श्वेतांबरांच्या चुकीच्या कामामुळे नाहक बळी आमचा दिगंबर जैन समाज पडतो.
@BhaiyaPatil पाटील साहेब, मि तुमचा वाचक आहें, मि ही तुमच्या लेखनाचा चाहता आहे.सर्व प्रथम मी ही जैन आहे,आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहोत.पहिल्यांदा जैन लोक म्हणाले कि व्यापारी ही संकल्पना येते, परंतु सांगली कोल्हापूर येथील खूप मोठ्या प्रमाणात जैन समाज आहे,आणि तो 95 टक्के हा समाज शेतकरी आहे.
@gajabhauX@AmolGKirtikar गजू भाऊ, मी हातकलंगडे मतदारसंघातील आहे,धैर्यशील माने ची शीट मुख्यमंत्र्यांनी चार दिवस राहून स्वतः ओढून काढले आहेत, यात शेट्टीने अपेक्षेपेक्षा फार म्हणजे फारच कमी मतदान घेतले त्याचा फटका सत्यजित आबांना बसला.
@vipinja76131390 अरे ओ अकल के अंधे, मनमोहन सिंग ने जो बात बोली थी वो पुरे ध्यान से पडो, और अपनी बकवास लिख रहे हो ना थोडा तो अभ्यास करो लॉजिक इस्तेमाल करके लिखो...
@ashish_jadhao Netflix वरील हिरामंडी बघा....खूपच छान आहे,ग्राफिक, हिरोईन ची ॲक्टिंग,त्यांचे कॉस्चुमस,सगळे बघण्यासारखे आहे,शिवाय संजय लीला भन्साळी यांनी direction केले आहे,जरूर पहा...