@dr_prashantsb आई वारल्याने मला त्या दुःखातून बाहेर निघता येत नाहीये म्हणून समुपदेशन पाहिजे आहे आपल्याशी बोलायला संपर्क कसा करू
9423404702 माझा नंबर,अमळनेर ला असतो मी
माझे माय बाप
माझ्यासाठी विठ्ठल रुखमाई
पण 31 मे 2026 च्या त्या काळरात्री माझी माय रुखमाई हृदयविकार झटक्यात गमावली
सव्वा दोन महिने होत आले तरी खोल जखम अजून भळाभळा वाहत आहे एकसारखे रडतो काही सुचत नाही संपूर्ण आंधळा झालो माय विरह व्याकुळ करतो😢😢😢😢
@gajabhauX खानदेशातील क्रांतिवीर डॉ. उत्तमराव पाटील व क्रांतिवीरांगना लीलाताई पाटील यांसारखे असंख्य त्या प्रतिसरकार व सत्यशोधक चळवळीतून निर्माण झाले होते. यांची निर्भत्सना व अवहेलना काँग्रेसने केलीच केली.