"बिहार में 112 करोड़ की लागत से बनेगा मोदी जी का मंदिर... भगवान श्री नरेंद्र मोदी साक्षात रूप में आशीर्वाद देंगे"
सोशल मीडिया पर वायरल इस वीडियो को देखकर समझ नहीं आता कि हंसें या सिर पीट लें...
यह बंदा पूरे कॉन्फिडेंस के साथ दावा ठोक रहे हैं कि बिहार में पीएम मोदी का 112 करोड़ रुपये का भव्य मंदिर बनेगा, 5 एकड़ जमीन मिलेगी और तो और... उनके कद के बराबर सोने की मूर्ति भी लगेगी...
सरकारी खजाने से मंदिर... ड्रीमलैंड में हो क्या...
सरकारी खजाना जनता के टैक्स का पैसा होता है...सड़क, अस्पताल और स्कूल बनाने के लिए...
किसी कानून या संविधान में यह नहीं लिखा कि राज्य सरकार किसी जीवित नेता का मंदिर बनाने के लिए 112 करोड़ रुपये और जमीन दान करेगी....पर दावों का क्या है, हवा में तीर चलाने में कौन-सा टैक्स लगता है....
राजनीति में काम की तारीफ होना समझ आता है, लेकिन नेता को सीधा भगवान बनाना यह तो चाटुकारिता की हद है...
अंधभक्ति की हद ही पार कर दी इन लोगों ने...
बराच धुमाकुळ चाललाय. गायपट्टयातले सवर्ण प्रोफाईल्स जे कालपर्यंत
ज्वलंत हिंदू होते ते UGC कायद्यामुळे चक्क मोदींची जात काढून
शिमगा करत आहेत. स्वतःच्या जातीवर संकट आलं की 'बटेंगे तो
कटेंगे' विसरले बहुधा.
दुसऱ्या बाजूला शंकराचार्यांच्या अपमानामुळे कर्मठ सवर्ण आणि
विशेषतः काशीतले ब्राह्मण भडकले आहेत. काशीतले ब्राह्मण भडकले
त्याचं एक आर्थिक कारण पण आहे.
लोकसभेत मोदी पिछाडीवर होते तेव्हा वाराणशीच्या एका ओळखीच्या
त्रिपाठीजींना फोन करत होते. हे का घडतंय अशी उत्सुकतेनं. तर ते
मोदींवर तापले होते. आधी ते कट्टर भक्त होते, अचानक का तापले ते
कळेना.
फोनच्या शेवटी खुलासा झाला. काॅरिडाॅरच्या नावाखाली तिथल्या
ब्राह्मणांची खूप जुनी हळदीकुंकू, पूजेच्या सामानाची दुकानं बुलडोझर
लावून पाडण्यात आली आणि गुजराती व्यापाऱ्यांनी कब्जा करायची
तयारी चालवली होती.
थोडक्यात काय तर सब का नंबर आयेगा.
Dr.Vishwambhar Choudhari FB Post