I’m in the running to win the new @Nothing Phone (1) thanks to @TechnicalGuruji ! Don't miss out on the official announcement on 12 July: https://t.co/OGqN7ImgZb #phone1
आज भारती विद्यापीठ पुणे येथे संस्थेच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला..ह्यावेळी ना. विश्वजित कदम, श्रीमती विजयमाला कदम, डॉ. खंदारे,प्रा.नितीन बानगुडे पाटील आणि संबंधित उपस्थित होते.
आज खा. अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियान कुडाळ, सिंधुदुर्ग. येथील शिवसेना मेळावा..सोबत खा. विनायक राऊत, आ.दिपकभाई केसरकर, आ.वैभव नाईक,संपर्क प्रमुख अरुभाई दुधवाडकर, प्रदीप बोरकर,सतीश सावंत,संदेश पारकर आणि संबंधित उपस्थित होतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने बलोद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.माझ्या समवेत खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि संबंधित उपस्थित होते.