CRIME : प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! पोलिसांच्या हाती लागला पाच तरुणांचा संशयास्पद व्हिडीओ, पोलिसांची झोप उडाली
Video समोर आल्याने खळबळ! डॉक्टर गोपाल यांच्यासोबत काय झालं?
https://t.co/o2noqE7U5e
भाजपच्या मुखातून सत्य निघेना मतदारांना काय सांगतील म्हणून मुख आंदोलन केला नवनाथ बन नी आपल्या सर्व जोकर नेत्यावर टीका करावी राज साहेबानवर बोलणं तुझी लायकी नाही 👎
@NavnathBanBJP@TV9Marathi@ZeeNews @News18lokmat @LokshahiMarathi
रत्नागिरी शहरातील विविध नागरी समस्या आणि त्याच्याबद्दल नगरपरिषदेची अनास्था याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रश्नांची यादी मुद्दामून खाली देत आहोत जी लांबलचक आहे पण यावरून कल्पना येईल की नगरपरिषद प्रशासन किती सुस्त आहे.
महिलांना मोफत स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, संडापाण्यामुळे होणारे समुद्र प्रदूषण तत्काळ थांबवणे, घनकचरा प्रकल्प सुरु करणे, शहरातील अंतर्गत खराब रस्ते दुरुस्ती न करणे, गटारांची दुरावस्था, फुटपाथ वरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण, उनाड गुरे, नगर परिषद शाळांची दुरावस्था, मारुती मंदिर सर्कल मधील पुतळ्यांचे ऑडिट करणे, शहरातील झाडांची होणारी कत्तल, खाजगी विकासक आणि अधिकारी यांचे संगनमत आणि त्यातून होणारे भूखंडाचे भ्रष्टाचार, आठवडा बाजार मधील डी जे स्कवेअर या आरक्षित भूखंडवरील जास्तीचे बांधकाम, आणि त्यातील घोटाळा, कोकणनगर स्मशानभूमी मधील विद्युत दाहिनी वरील देखभाल खर्च व पेठकिल्ला मधील बुरुजवर अनधिकृत बांधकाम. या आणि अनेक समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा होता.
या मोर्च्याची क्षणचित्रं.
#MNSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे शहर आणि मनसे शहर संघटक प्रल्हाद गवळी मित्र परिवार आयोजित अक्षय्यतृतीयेनिमित्त बालगोपाळांसाठी "आंबे खा" स्पर्धेचे आयोजन सलग तिसऱ्या वर्षी करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमात हजारो बालगोपाळांनी आंबे खाण्याचा मनमुराद आनंद लुटला..
#MNSAdhikrut
वयाच्या 10व्या वर्षी हिंदुहृदयसम्राट मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळाव्याचा भाषण टीव्ही मध्ये बघत मोठा झालो मी खूप नशीबवान आहे ,तेच रूप तेच ठाकरे शैली भाषण आज शिवतीर्थवर दिसून येणार🚩 #ठाकरेब्रँड ❤️
छत्रपती संभाजी नगर येथील वॉर्ड क्रमांक ८९ येथील राजमाता जिजाऊ साहेबांच्या स्मारकाचं काम निकृष्ट दर्जाच आहे, त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी. प्रशासनाने या कामाशी संबंधित कंत्राटदार आणि मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना योग्य ते शासन करावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
#छत्रपती_संभाजी_नगर
#MNSAdhikrut