॥ श्री विठ्ठल ॥
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐🙏
पांडुरंगाच्या चरणी अखंड श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना वृद्धिंगत होवो.
विठुरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, यश आणि आनंद नांदो.
राम कृष्ण हरि 🌺🙏
#aashadhiekadashi#आषाढीएकादशी
"४ जुलै – स्वामी विवेकानंद स्मृतिदिन"
भारतीय संस्कृती, परंपरेची ओळख अवघ्या जगाला करून देणारे महान तत्त्वज्ञ, स्वामी विवेकानंद यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏
#swamivivekanand#स्वामींविवेकानंद
"पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्रद्धा, निष्ठा आणि सात जन्मांच्या सहजीवनाचे पवित्र बंधन म्हणजे वटपौर्णिमा."
वटपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🌿💐
#vatpornima#वटपौर्णिमा
"परतवुनी शत्रूंचे वार, स्वराज्याची स्थापना केली;
राखुनी महाराष्ट्राची अस्मिता, राजे 'छत्रपती' झाले!"
"हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा!"
#swarajyaabhishek#स्वराज्याभिषेक
“सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, शिक्षण व आरक्षणाचे जनक,
रयतेचे राजे, लोककल्याणकारी राजे, लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!”🙏🌺
#chatrapatishahumaharaj#छत्रपतीशाहुमहाराज
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या आशाताईंसारख्या दिग्गज व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना वापरलेली मराठी ऐकून, आज प्रत्यक्ष मराठी भाषादेखील ओशाळली असेल...!
महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचा भक्कम पाया रचणारे महान विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🌺
#gopalganeshaagarkar
"स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या स्वप्नाला संस्कार, शौर्य व दूरदृष्टीची जोड देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा सदैव आमच्या कार्याला दिशा देत राहो."
कोटी कोटी प्रणाम! 🙏🌺
जय जिजाऊ.. जय शिवराय..
मा.सौ.शर्मिला (वहिनी) राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा.नेते श्री. Bala Nandgaonkar साहेब व एकलव्य फाउंडेशन अध्यक्षा सृष्टी नांदगावकर यांच्या माध्यमातून शिवडी विधानसभेतील गरजू नागरिकांना 'धान्य वाटप' करण्यात येणार आहे.
MNS Adhikrut #SharmilaThackeray#EklavyaFoundation
मनसे नेते व मनविसे अध्यक्ष मा.श्री.अमितसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना..
#HappyBirthday#AmitSahebThackeray
✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
या शुभ दिवशी आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहो,आरोग्य, यश आणि समाधान यांचा वर्षाव होत राहो.आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.💫
✨आपल्याला व आपल्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!💫🌺
#अक्षयतृतीया#Akshaytrutiya
"भिऊ नकोस, मी तूझ्या पाठीशी आहे"
||श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ||
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.
|| श्री स्वामी समर्थ महाराज की जय || 🕉️🙏
#shreeswamisamarth#श्रीस्वामीसमर्थ
मा.राजसाहेबांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंतजी किल्लेदार यांच्या समवेत जिल्हा दौर्यावर आलो.
दौर्याची सुरुवात आई महालक्ष्मी यांच्या दर्शनाने केली. व पक्ष संघटना बळकटीकरणासाठी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या महान समाजसुधारकांच्या विचारांना विनम्र सलाम. 🙏🙏
#महात्माज्योतीरावफुले#Mhatmajyotiraofule