कृषीविद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सोडून सर्वाना शिक्षणशुल्कामध्ये सवलत देण्यात येत आहे.मग फक्त कृषी विद्यापीठानांच सवलत का नाही? का अन्याय? Engineeringच्या विद्यार्थ्यांप्रमाणे कृषीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणशुल्कामध्ये माफी द्यावी.
#justiceforagristudents
@dadajibhus
राज्यातील प्रवेश प्रक्रिया व कृषी शिक्षण धोरणासंदर्भात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. कृषीमंत्री @dadajibhuse, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @samant_uday उपस्थित. कृषी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन एक एप्रिलपासून शैक्षणिक सत्र- उपमुख्यमंत्री
#spotround_ebc_dyaकोण खुश झालं कोण रुसला या फालतू बातम्या द्यायला आहे तुमच्याकडे वेळ तिकडे कृषी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळत नाहीये ऍग्रीचे admission चे राऊड लागत नाही त्याकडे बघायला सुध्दा तयार नाही देशाचा मीडिया 🤦
@abpmajhatv#spotround_ebc_dya