आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध १७ जाहिरातींकरीता वयाधिक ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आहे.
https://t.co/obUr09AlpA
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@NCPspeaks पण, mpsc कमाल वयो मर्यादेची गणना १ एप्रिल २०२२ नुसार करीत आहे. त्यामुळे जानेवारी/फेब्रुवारी/मार्च २०२२ ला जे लोक वयोमर्यादा ओलांडतात ते अपात्र ठरत आहेत. याचा अर्थ वय ४० पात्र पण वय ३८ अपात्र असा होतोय.
हे नैसर्गिक न्यायाला अनुसरून नाही.
@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@NCPspeaks तेव्हा केवळ १७ डिसेंबर २०२१ पर्यंत वायो मर्यादा ओलांडणाऱ्यानाच ही अट काढून आम्हाला न्याय द्यावा. ही शेवटची तसदी आपणास देत आहे. कृपया, मदत करावी. 🙏🙏
@bharanemamaNCP@CMOMaharashtra
दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर शासन निर्णय क्रमांकःएसआरव्ही -2021/प्र.क्र.61 /कार्या 12 मधील point 3 नुसार , कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 'एक वेळची विशेष बाब' म्हणून Rajyseva 2021 पूर्व परीक्षेसाठी form भरण्याची link चालू करावी
@CMOMaharashtra@bharanemamaNCP@supriya_sule@RRPSpeaks
मा.महाराष्ट्र शासनाने वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी विशेष संधी दिलेली आहे परंतु 2 जानेवारी 2022 च्या पूर्व परीक्षेसाठी या उमेदवारांना संधी मिळण्यासाठी मा लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा व्हावा ही विनंती
@CMOMaharashtra ,@bharanemamaNCP@supriya_sule@RRPSpeaks महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी म्हणून एक वेळची संधी दिलेली 2 जानेवारी 2022 च्या परीक्षेसाठी या उमेदवारांना संधी मिळवून देण्यासाठी आयोगाचा पाठपुरावा ही विनंती
@bharanemamaNCP शासनाने वयोमर्यादा वाढी संदर्भात निर्णय घेतला आहे तेव्हा मा. MPSC राज्यसेवा पूर्व 2021 व संयुक्त पूर्व परीक्षेस संधी देण्यास का टाळत आहे? केवळ आयोगाची प्रशासकिय गैरसोय होते म्हणून उमेदवारांना वाढीव संधी नाकारणे, हे योग्य नाही. @mpsc_office@CMOMaharashtra
@bharanemamaNCP शासनाने वयोमर्यादा वाढी संदर्भात निर्णय घेतला आहे तेव्हा मा. MPSC राज्यसेवा पूर्व 2021 व संयुक्त पूर्व परीक्षेस संधी देण्यास का टाळत आहे? केवळ आयोगाची प्रशासकिय गैरसोय होते म्हणून उमेदवारांना वाढीव संधी नाकारणे, हे योग्य नाही. @mpsc_office@CMOMaharashtra
शासनाने वयोमर्यादा वाढी संदर्भात निर्णय घेतला आहे तेव्हा मा. MPSC राज्यसेवा पूर्व 2021 व संयुक्त पूर्व परीक्षेस संधी देण्यास का टाळत आहे? केवळ आयोगाची प्रशासकिय गैरसोय होते म्हणून उमेदवारांना वाढीव संधी नाकारणे, हे योग्य नाही. @mpsc_office@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री महोदय,
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 ला होणार आहे, ही परीक्षा पुढे ढकलन्यात यावी,जे विद्यार्थी या परीक्षेला मुकणार आहेत त्यांना वयाची योग्य सुट द्यावी आणि योग्य संधी देऊन त्यांच्या नैसर्गिक हक्कांचे जतन करावे ही विनंती.#CMOMharashtra#MPSC
@GopichandP_MLC @mpsc_office आ. साहेब शासनाने वय वाढीचा GR काढून सुद्धा मा. MPSC आयोगाने 2 जानेवारी 2022 ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेस संधी अद्याप दिलेली नाही. कृपया, आपण शासन स्तरावरून पाठपुरावा करून आम्हा हजारो उमेदवारांना परीक्षेची संधी मिळवून द्यावी, ही नम्र विनंती. 🙏
शासनाने वयोमर्यादा वाढी संदर्भात निर्णय घेतला आहे तेव्हा मा. MPSC संधी देण्यास का टाळत आहे? केवळ आयोगाची प्रशासकिय गैरसोय होते म्हणून उमेदवारांना वाढीव संधी नाकारणे, ये योग्य नाही. २ वर्ष परीक्षाच झाल्या नाही आणि आता आयोग संधी देत नाही. @mpsc_office@CMOMaharashtra
@CMOMaharashtra आत्ता तुम्ही शासन निर्णय काढला 2 जानेवारीला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे अवघ्या 15 दिवसांनी,आम्ही अजुन फाॅर्म भरले नाहीत, फाॅर्म केव्हा भरायचा ? अभ्यास केव्हा करायचा? कृपया परीक्षा किमान 1 महिना पुढे ढकला असे mpsc ला सांगा
@AshokChavanINC आत्ता तुम्ही शासन निर्णय काढला 2 जानेवारीला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे अवघ्या 15 दिवसांनी,आम्ही अजुन फाॅर्म भरले नाहीत, फाॅर्म केव्हा भरायचा ? अभ्यास केव्हा करायचा? कृपया परीक्षा किमान 1 महिना पुढे ढकला असे mpsc ला सांगा