BHARTIYA JANATA PARTY UPADHYAKSH PUNE SHAHAR PANCHAYAT RAJ GRAM VIKAS VIBHAG MANISHA DHUMAL OFFICIAL YOUTUBE CHANNEL.च्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जाते.
बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌸💐
नवीन वर्षाची नवी उमेद, नवी स्वप्ने आणि सुख-समृद्धीची नवी पहाट तुमच्या आयुष्यात घेऊन येवो
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि भरभराट नांदो, हीच सदिच्छा! 🙏
✨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🪔
प्रकाशाचा हा मंगलमय सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो! 💐
आपणास आणि आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! 🪔🌸
#देवाभाऊ , लाडक्या बहिणींच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे!
🌸 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 🌸
महाराष्ट्रातील अनेक पात्र लाडक्या बहिणींची e-KYC प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे त्यांचा लाभ रखडलेला आहे. 😔
🙏 या विजयादशमीच्या शुभदिनी आपल्या जीवनातील दुःख, अडचणी आणि नकारात्मकता दूर होवो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदो.
💐 तुम्हाला आणी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला विजयादशमीच्या व दसऱ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा..💐💐💐💐
अभिनयासोबतच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.
तुमचा तो खरा, रोखठोक आणि दिलखुलास स्वभाव कायम आमच्या आठवणीत राहील नाना.
ॐ शांती 🕯️
🪔 भावपूर्ण श्रद्धांजली 🪔
1951 - 2026
एक पर्व संपलं 😔
💐💐🙏🏻
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी तारा आज निखळला.
आज सकाळी 8 ऑक्टोबर 2026 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नटसम्राट पासून क्रांतिवीर पर्यंत... त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका काळजावर कोरली गेली.
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत अशी माहिती समोर येत आहे की. केवायसी न केलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे.
#भाजपा_महायुती_सरका_ला_विनंती 🙏🏻
ज्या बहिणींची केवायसी झाली नाही त्यांना एक संधी उपलब्ध करून देण्यात यावी केवायसी करण्यासाठी.
@Dev_Fadnavis@iAditiTatkare@CMOMaharashtra@MahaDGIPR@cbawankule योजनेमधून ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांना असं वगळण्यात येऊ नये, त्यांच्यावर अन्याय होत आहे.
त्यामुळे तात्काळ एक संधी #इकेवायसी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे हीच सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने महायुती सरकारला विनंती. 🙏🏻
@narendramodi@AmitShah@BJP4India@PMOIndia@BJPMM4Maha तुमचा पण विश्वास आणि तुमचेही समर्थन जर आदरणीय मोदीजींना असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने सोशल मीडियावर आपल्या समर्थन व्यक्त करा आणि त्या ठिकाणी मला ट्रॅक करू शकता या निमित्ताने आपण एक साखळी बनवूया समर्थनार्थ फक्त मोदीजींच्या समर्थनार्थन
महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम माजी उपमुख्यमंत्री.
स्व. आदरणीय श्री अजितदादा पवार साहेब .
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...🙏🏻
दादा तुमचे स्थान कायम लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उच्च स्थानावर असेल....
आपणास सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने..
विनम्र अभिवादन.. 🙏🏻💐💐