@mrhasanmushrif@CMOMaharashtra@RRPSpeaks
रात्रीचे दीड वाजलेत तरीही झोप लागत नाहीये कारण एकच आपण चुकीच्या पद्धतीने राबवत असलेले शिक्षक आंतरजिल्हा बदली सुधारित धोरण अनेक चुका असणारे जुनेच धोरण जसेच्या तसे तारीख बदलून राबविण्यात येणार होते तर पण वर्षभर अभ्यास गटाचा खेळ कशासाठी?
@HadeJyoti "सावित्रीची लेक कितीही झाली सुशिक्षित तरी तिच्यासाठी नेहमी वेदनेचाच प्रदेश आरक्षित"?? अनेक दीपाली चव्हाण मानसिक त्रासातून जात आहेत फक्त आता त्यांनीही टोकाचंच पाऊल उचलाव अशीच अपेक्षा आहे की काय शासनाची ?? आपली का दया का येत नाही कुणास ठाऊक😢😢
@Vinodpawarsir@RRPSpeaks@mrhasanmushrif रोहित दादांनी हा प्रश्न हाती घेतला म्हणजे आता आम्हा सर्व भगिनींना न्याय मिळणार अशी खात्री झाली ..लवकरच हा बदलीचा तिढा सुटेल अन आम्ही आमच्या कुटुंबात जाऊ असा विश्वास वाटायला लागला .दादा आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
वर्षानुवर्षे कुटुंबापासून अलिप्त राहणार्या सर्व पती पत्नी शिक्षकांना मा.ग्रामविकास मंत्री तसेच मा.रोहित पवार योग्य न्याय मिळवून देतील ही एकच आशा आम्हा बांधवांना आहे.सावित्रींच्या समस्या लवकरच सुटतील याचा विश्वास वाटतो. @RRPSpeaks@mrhasanmushrif
माझ्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील, जिल्हा परिषदेशी संबंधित विषयांबाबत तसंच काही सामाजिक संघटनांच्या प्रश्नांबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
लोकसेवेचा,लोकोद्धाराचा वारसा समृद्ध करणारे,अत्यंत दूरदृष्टी व सकारात्मक विकासाची स्वप्ने सत्यात आणणारा अजातशत्रू नेता,सामाजिक व राजकीय जिवणातील झंझावात,महाराष्ट्राचा सह्याद्री,आमचे 'साहेब' यांना पती-पत्नी संघर्ष समिती तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.@RRPSpeaks@mrhasanmushrif