The Union Home Ministry has issued new guidelines on Vande Mataram. The full six-verse version will now be mandatory at government events and schools, and everyone must stand during it. The song was earlier shortened due to appeasement politics.
“सर, BP ची गोळी एकदा सुरू केली की आयुष्यभर घ्यावी लागते का?”
हा प्रश्न मी गेली अनेक वर्षं रोज ऐकतो
खरं सांगायचं तर, लोक BP औषधांना घा��रतात,
पण uncontrolled BP ला नाही , जो मेंदू, हृदय आणि कि��नीला हळूहळू नुकसान करतो.
चला, समजून घेऊयात
1 BP हा आजार नाही; तो दीर्घकालीन धोका (Risk Marker) आहे
BP वाढलेला असेल तर brain, heart, kidney वर हळूहळू परिणाम होतो.
उद्दिष्ट: आज BP कमी करणं नाही, पुढील 10–20 वर्षांचं संरक्षण.
2 Lifestyle first - कधीही घाईत औषध सुरू करू नका.
जर BP 140–159/90–99 (Stage I) असेल आणि high-risk नसेल,
👉 6–12 आठवड्यांचा structured lifestyle modification trial / जीवनशैलीतील बहल व्यायाम ह्यावर भर द्या.
नक्की काय बदल करायचा
Optimum lifestyle targets :
• मीठ < 5 g/day
• वजन 5–7% ��ट
• आठवड्याला 150 min brisk walk
• Alcohol मर्यादा, sleep 7–8 तास
(ACC/AHA, ESC Guidelines)
3 कधी औषध तात्काळ आवश्यक?
BP ≥160/100, किंवा
diabetes, CKD, CAD, stroke history, symptoms असल्यास
👉 औषध delay न करता सुरू (lifestyle सोबत).
4 औषधांचा परिणाम कधी दिसतो?
• Initial effect: 5–7 दिवसात सुरू
• Stable control: 2–4 आठवडे मध्ये पुर्ण control
👉 म्हणूनच वारंवार बदल करू नका ; trend पाहा.
5 Dose नेहमी low-dose पासूनच
Guidelines प्रमाणे low dose start → response assess → titration.
High dose सुरुवात क्वचितच.
6 Lifestyle सुधारला तर dose कमी होऊ शकतो
डेटा स्पष्ट आहे:
• वजन 5–7 kg ↓ → SBP 5–10 mmHg ↓
• मीठ कमी → SBP 4–6 mmHg ↓
• नियमित चाल → SBP 5–8 mmHg ↓
👉 या सुधारण्यांमुळे dose reduction शक्य.
7 BP औषध बंद कधी करता येतं?
खालील सर्व अटी पूर्ण असतील तर
• BP <130/80 किमान 6–12 महिने
• lifestyle targets सतत पाळलेले
• weight stable, alcohol/sleep controlled
• home BP trends stable
👉 doctor-supervised tapering करून औषध बंद करता येऊ शकतं.
(Abrupt stopping / अचानक बंद नको ❌ , rebound BP चा धोका)
8 BP रोज नाही; Morning trend महत्वाचा
एक reading नव्हे तर
👉 7–10 दिवसांचा morning BP trend decision ठरवतो.
9 एक औषध पुरेसं नसेल तर?
2–4 आठवडे प्रतीक्षा →
dose वाढवा किंवा दुसरं औषध add.करा
हे stepwise, guideline-driven असतं; घाई नाही.
10 Bottom line
• Lifestyle = foundation
• Medicines = protection
• Dose adjust/stop = body allows तेव्हा
• Self-stop = धोकादायक
योग्य सवयी सातत्य���ने पाळल्या, तर
dose कमी होऊ शकतो, कधी कधी औषध बंदही होऊ शकतं ,
पण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली.
तुम्हाला BP आहे का?
औषध सुरू करायची भीती वाटते का?
कमेंटमध्ये लिहा
👉 BP किती range मध्ये आहे?
👉 Lifestyle बदल काय सुरू आहेत?
योग्य वेळी योग्य निर्णय = आयुष्यभराचा फायदा.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#HypertensionCare #BloodPressureControl #LifestyleMedicine
#PreventiveCardiology #HeartHealth #JustForHearts
▫️Golden Crescent & Golden Triangle - The World’s Major Illicit Opium Zones
Understanding these regions is crucial for UPSC, especially for topics related to international relations, internal security, narco-terrorism, and geopolitics.
⸻
1. Golden Crescent
Countries: Afghanistan, Iran, Pakistan
What it is:
One of the world’s largest illegal opium-producing zones, shaped like a crescent in Southwest Asia.
Key Points:
•Afghanistan is the world’s biggest opium producer, accounting for more than 80–85% of global supply.
•The drug trade here fuels terror financing, insurgency, and regional instability, especially after Afghanistan’s political shifts.
•Major routes flow into Central Asia, Iran, Pakistan, and even into India via the Punjab–Rajasthan border.
⸻
2. Golden Triangle
Countries: Myanmar, Thailand, Laos
Why it’s important:
This Southeast Asian region has historically been a major opium hub, now shifting toward synthetic drugs.
Key Points:
•Myanmar remains a major producer of opium and methamphetamine.
•Dense forests along the Mekong River help drug cartels operate with limited state control.
•Routes from Myanmar often enter India’s Northeast, impacting Manipur, Mizoram, and Nagaland.
⸻
Why UPSC Cares?
•India shares borders with both regions → drug trafficking is a major internal security challenge.
•Links to money laundering, organised crime, and cross-border terrorism.
•Important for GS3 topics on security, international relations, and narcotics control policy.
🚨GENIUS of Āryabhata ❗️
Our Poems had Math ENCRYPTION
☑️Solving Below Poem gives No of times Moon, Jupiter, Saturn, Mercury & Sun will Rise in ��Entire Kaliyuga’
NOW DECODE सुगुशिथृन using ‘Coding Rules’ . It’ll l Give you answer for no of Rises for Mercury बुध+
ये सुभाषचंद्र बोस की दुर्लभ वीडियो में से एक है..!!
जहां वो आजादी से पहले 1943 में जर्मनी की राजधानी "बर्लिन" में "आजाद हिंद फौज" के गठन के उद्देश्य से भाषण दे रहे हैं।
MAHARASHTRA ANNOUNCES GAME-CHANGING REFORMS! 🚨
A digital revolution is here —
Credit where it is due well done @Dev_Fadnavis
HUGE UPDATES:
✅Digital 7/12 granted full legal validity
✅ Official land records now just ₹15
✅No talathi signatures or stamps required anymore
✅DSC, QR Code & 16-digit verification-enabled 7/12, 8A & mutation extracts now accepted across all government, semi-government, banking & court procedures
This is transparency + efficiency + citizen-first governance at its best.
A landmark step empowering farmers, landowners and every citizen of Maharashtra.
अगर किसी का मोबाइल खोया है तो वो भारत सरकार की सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर की (https://t.co/1xEzKlu2Ry) वेबसाइट पर जाकर डिटेल्स दर्ज कराए। देशभर में अगर कहीं वो मोबाइल चल रहा है तो पुलिस पर अलर्ट पहुंचेगा। मेरठ रेंज में इस तकनीक से इस साल ऐसे 5 हजार मोबाइल मिले हैं।
मेरठ, यूपी रेंज के DIG कलानिधि नैथानी CEIR की पूरी जानकारी बता रहे हैं...
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय...
पॉलिसी घेतल्यानंतर एखाद्या उपकरणात, मशीनमध्ये किंवा वाहनात काही दोष आढळला..तरी विमा कंपनी दावा नाकारू शकत नाही….
पॉलिसी घेतल्यानंतर दिसलेला दोष हा दावा नाकारण्याचा आधार होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे…
कोपरगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका प्रकरणात बॉयलर तपासणीत ‘जंग’ आणि ‘आतील नुकसान’ दिसल्याने,
विमा कंपनीने दावा नाकारला होता. …
विमा कंपनीचा दावा केला की…हे नुकसान पॉलिसीपूर्वीचे आहे, त्यामुळे भरपाई देऊ शकत नाही…पॉलिसी घेताना सांगितले गेले नाही….
हा दावा नाकारण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांत फेटाळला…
सुप्रीम कोर्ट म्हणाले:
•जरी पॉलिसी घेताना दोष दिसत नव्हता..
•तपासणी योग्य पद्धतीने झाली असेल तर विमाकंपनी जबाबदार..
•फसवणूक (fraud) असल्याचे पुरावे नसल्यास दावा नाकारणे अन्यायकार���..
•पॉलिसी म्हणजे अनपेक्षित नुकसानीपासून संरक्षण..
•“नंतर सापडलेल��या दोषां”चे कारण देऊन विमा कंपनी जबाबदारी टाळू शकत नाही..
न्यायालयाचे मुख्य निरीक्षण…
•पॉलिसी जरी घेतली असली तरी नंतर एखादा तांत्रिक दोष सापडला, तर विमा कंपनीला जबाबदारी नाकारण्याचा हक्क नाही…
•विमाधारकाला त्याच्या हक्काचा पूर्ण मोबदला (compensation) मिळालाच पाहिजे.
या निर्णयामुळे देशातील लाखो विमाधारकांना दिलासा मिळाला आहे….
यापुढे विमा कंपन्या आता “हा दोष नंतर दिसला” असा बहाणा देऊन ���ायित्व टाळू शकत नाहीत. ..
नंतर सापडलेला दोष हा दावा नाकारण्याचा आधार होऊ शकत नाही…
निर्णयाचे स्वागत. ..🙌
citation - 2025 INSC 1315 Kopargaon Sahakari Sakhar Karkhana Ltd. v. National Insurance Co. Ltd.
#SupremeCourtofIndia #InsuranceClaim #Vima #ConsumerRights
कब तक Telecom कपानियों की जनता से मनमानी लूट जारी रहेगी?
क्यों हर टेलीकॉम कंपनी जबरदस्ती डेटा पैक थोप रही है, जबकि करोड़ों गरीब लोगों को उसकी जरूरत ही नहीं?
👉 सिर्फ कॉल करने वालों के लिए सस्ता वॉयस प्लान क्यों नहीं है?
👉 30 दिन का न्यूनतम रिचार्ज प्लान सभी कंपनियों पर लागू क्यों नहीं किया जाता?
👉 क्या सरकार जानबूझकर चुप है क्योंकि इन कंपनियों से भारी चंदा आता है?
👉 TRAI और दूरसंचार मंत्रालय आखिर कर क्या रहे हैं — क्या उन्हें नहीं दिखता कि ये “मोनोपॉली” बन चुकी है?
👉 जो लोग सिर्फ कॉल करना चाहते हैं, उनसे हर महीने 200–300 रुपए वसूलना क्या लूट नहीं है?
👉 क��या अब मोबाइल रखना भी अमीरों का हक़ बन जाएगा?
जनता पूछ रही है — जब डेटा नहीं चाहिए तो डेटा के नाम पर मजबूरी क्यों?
सरकार जवाब दे, ये कंपनियां नहीं — पब्लिक प्रॉब्लम बन चुकी हैं।
“पायाला सूज येते , पण फक्त संध्याकाळीच!”
👉 ही साधी तक्रार अनेक वेळा मोठ्या समस्येचं संकेत असू शकते!
1. नॉर्मल कारणं (Healthy Individuals):
🪑 दिवसभर उभं / बसून राहणं:
Gravity मुळे पायात fluid जमा होतो, विशेषतः जेव्हा दिवसभर एकाच स्थितीत असतो.
🌡️ गरम हवामान:
उष्णतेमुळे रक्तवाहिन्या सैल होतात , fluids बाहेर झिरपतो त्यामुळे सूज
🧂 मीठ जास्त खाणं:
Excess sodium body मध्ये पाणी धरून ठेवतो म्हणून सूज
🩴 फूटवेअर:
टाइट बूट/सँडल्स किंवा flat footwear circulation कमी करतात. Evening swelling routine बनतो!
2. Lifestyle disorders
🍭 Diabetes / Obesity:
Insulin resistance, poor circulation आणि लवकर vascular damage होतो. लहान blood vessels leak करतात.
🧂 High BP + Salt Retention:
BP meds मधील calcium channel blockers कधी कधी swelling वाढवतात
“Legs भारी वाटतात संध्याकाळीच!”
🧘♂️ Lack of activity:
Low muscle pump activity , venous return कमी , pooling of fluid
3. गंभीर कारणं:
💔 हृदयविकार (Heart Failure):
Heart blood pump करू शकत नाही त्यामुळे पाय, टाचा, घोट्यांवर सूज.
दोन्ही पायांवर समान सूज, थकवा, दम
🧠 किडनी विकार:
Protein loss , fluid leaking
विशेषतः पाय, डोळे, तोंडावर सूज
🧪 लिव्हर डिसीज (Fatty liver / Cirrhosis):
Albumin कमी , fluid leak होतो शरीरात
, पायाला सूज, पोट फुगणं
DVT (Deep Vein Thrombosis):
फक्त एका पायाला सूज , दुखणे , गरमपणा असल्यास Urgent testing needed!
⏰ कधी तपासणी करावी?
•सूज रोज संध्याकाळीच होते
•एकाच पायाला तीव्र सूज + ताप
•सकाळीही कमी होत नाही
•वजन, श्वास, लघवीत बदल
•अचानक shoe tight होणं
✅ दैनंदिन उपाय / सवयी:
1. पाय उंचावर ठेवा: झोपताना वाकडी उशी
2. चालत रहा दर 45 मिनिटांनी: sitting break essential
3. मीठ कमी करा + पाणी व्यवस्थित प्या
4. हलक्या compressive stockings वापरा (consult first)
5. Weight control, sugar ,BP चेक करत रहा
“संध्याकाळची सूज” नॉर्मल देखील असू शकते, पण तिच्या पाठीमागे तुमचं भविष्य लपलेलं असू शकतं! लक्ष द्या , लवकर ओळखा आणि सुधारणा शक्य आहे!
🔁 हा पोस्ट share करा , ज्यांना “हे तर नॉर्मलच आहे!” असं वाटतं!
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
WhatsApp channel Join करायला विसरू नका , link profile मध्ये.
#पायाला_संध्याकाळी_सूंज #LifestyleDiseases #LegSwelling #HeartFailure #KidneyCare #DiabetesAwareness #FattyLiver #DVT #JustForHearts
ड्राइविंग लाइसेंस-धारकों तथा पंजिकृत वाहन मालिकों से आग्रह है कि वे अपना मोबाइल नंबर शीघ्र वाहन एवं सारथी पोर्टल पर अपडेट करवा लें।
#Parivahan#Sarathi#DigitalIndia