कायदा आणि कुव्यवस्था.....
कुठे आहेत रेल्वे पोलिस....
थोड्याशा बाचाबाचीवरून खून मुडदे पडायला लागलेत
मानसिकता बिघडत चाललीये की संपूर्ण समाजात असंतोष वाढतोय की सहनशीलता अजिबात राहिली नाहीये....
प्रश्न हा आहे ह्या भडव्याच्या हातात चाकू आलाच कसा....
निश्चितपणे याचे बॅकग्राऊंड क्रिमिनल असेल
एका 22 वर्षाच्या तरुणाचा खून करणाऱ्याचा शेवट लोकांसमोर त्याच पद्धतीने करा..
AN-ARCH Architects & Planners is looking for passionate Jr/Sr Architects and Jr/Sr Advocates.
Location: CBD Belapur
Qualification: B.Arch / LL.B / LL.M
Exp: 1-2 years. Freshers can apply for legal
DM or email: [email protected]
WhatsApp: 9820241052
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या ....
#Badlapur
those who blams Indian judiciary for injustice and supporting dictatorship, military rule and also maoist communism are clear fanboys of dictatorships!!!
When Indian Government amending old hit & run laws, truck drivers done strike and protests. but they are now silent and openly supporting builders son for rash driving and criminal activities.
like new Indian farm laws, Indians opposed new hit & run laws and they are now regretting & demanding justice. It is time to change farm laws also motor vehicles laws for avoid future accidents.
Foreign Media like @CNN & @FoxNews Actively Supports Capitol Hill riots of Jan 6, but they lectures India about Democracy.Hypocrisy ki bhi seema hoti hai😀😃😀
#WhatsWrongWithIndia
आता माझे प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे की अमेरिकेप्रमाणे महाराष्ट्रातही स्वसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगण्याची वेळ आली आहे, जिथे लोक स्वसंरक्षणासाठी बंदुका आणि चाकू ठेवतात.
@mangeshspa@Liberal_India1 महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे
आता माझे प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे की अमेरिकेप्रमाणे महाराष्ट्रातही स्वसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगण्याची वेळ आली आहे, जिथे लोक स्वसंरक्षणासाठी बंदुका आणि चाकू ठेवतात.
आता माझे प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे की अमेरिकेप्रमाणे महाराष्ट्रातही स्वसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगण्याची वेळ आली आहे, जिथे लोक स्वसंरक्षणासाठी बंदुका आणि चाकू ठेवतात.
When courts are more worried about the Human Rights of criminals and terrorists like in Nirbhaya case and 26/11 then justice will be served on Roads. This is real story like
#Mahabharat#Gangajal movie by @ajaydevgn