सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य आयोजित 'आदर्श सरपंच सन्मान सोहळा' चे आयोजन करण्यात आले आहे. गावच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या, 'गावच्या मुख्यमंत्र्यांचा' म्हणजेच सरपंचांचा गौरव करण्याचा हा सोहळा!
रविवार, ५ जुलै २०२६
सकाळी ११:०० वाजता माउली संकुल सभागृह, अहिल्यानगर.
*ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असलेले युवा नेते रोहित संजय पवार यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलला आजच भेट द्या आणि सबस्क्राईब करा.*
🔗 लिंक:
https://t.co/3hghtc7tc2
🚩 सरपंच सेवा संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट! 🚩
मराठा आरक्षण लढ्याचे जननायक मा. मनोज जरांगे पाटील यांची 'सरपंच सेवा संघाच्या' शिष्टमंडळाने आज सदिच्छा भेट घेतली.
सरपंच"प्रशासक नियुक्ती बेकायदेशीर यासंदर्भात प्रसारित झालेल्या बातमीवर 'साम टीव्ही'ने सत्य परिस्थिती स्पष्ट करावी,
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य
@saamTVnews