निवडणूकीच्या वेळी महायुती विरोधात लडले. ज्या मतदारांनी ह्यांना मतदान करुन विजयी केले. त्यांच्या मताशी गद्धारी केली.
साहेबांचे एक वाक्य आठवते.
योद्धे शरण गेले.
गलिच्छ राजकारण #देवाभाऊ#एकनाथ_शिंदे#maharashtra
Sion Road no 29 ,Sies college च्या बाजुला दोस्ती & Pinnacle चा प्रोजेक्ट चालु आहेत.
रोडवर सेफ्टी जाळ्या सिमेंट ने भरल्या आहेत.
एखादा अपघात होऊ शकतो.
जाळी फाटुन खाली सिमेंट पडु शकते.
@mybmc@RajeshreeAtWork
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणारी यंत्रणा, पोलिस प्रशासन झोपलीय का? की ती पण कदाचित यांच्या खिशात असेल. राजरोस दिवसा ढवळ्या रस्त्याच्या मार्गफलक आणि दिशादर्शक फालकावर राजकीय नेत्यांचे बोर्ड लावले जातात अगदी कायद्याचे उल्लंघन करत.
#सिंधुदुर्गपोलिस#collector_of_sindhudurg
जून पर्यंत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात पुण्याजवळील तळेगाव येथे येणार होता ज्या माध्यमातून एक लाख रोजगार उपलब्ध होणारा हा प्रकल्प गुजरातला पाठवून सरकारने काय साध्य केले? महाराष्ट्राला प्रचंड रोजगार निर्मिती मिळवून देणारा हा प्रकल्प गुजरातला का वळवला ?
@mieknathshinde