@MahaDGIPR हा मराठी विरोधी आहे हे सिद्ध होत आहे,कारण त्याला मुंबई मनपा जिंकायची आहे…आणि त्या साठी त्याला मराठी विरोधी मते पाहिजे आहेत कारण त्याला मराठी मतदार किती आहे हे माहित आहे…
मयूरी जगताप च्या आईने महिला आयोगाकडे लिहिलेले पत्र पाहिले तर त्यावर कसलीच कारवाई न झाल्याने वैष्णवीवर ही पाळी आली,मग महिला आयोग कशासाठी आहे हेच कळत नाही….
तो तात्काळ बरखास्त करायला पाहिजे….
@gajabhauX खरंच मला पण याचा फार अभिमान वाटतो,कारण आतापर्यंत चांगले लोक घडविता येतात असे मला वाटत होते,पण यांनी वेडZ..वे लोक पण घडवता येतात हे खरे करून दाखवले 👏
@andharesushama@OfficeofUT@RajThackeray जर उध्दव -राज महाराष्ट्र धर्म पाळत असतील तर ते नक्की महाराष्ट्रासाठी निःस्वार्थ एकत्र येतील…
जर कांही बगल बच्चा ना बगल दिली तर….
दोघांचे स्वागत करायला महाजनता तय्यार आहेच….