मानखुर्द पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official Acc of Mankhurd Police Stn,. For any emergency Dial 100/112
मानखुर्द पोलीस ठाणे अंतर्गत साठे नगर या ठिकाणी 1 तरुण फाशी घेत होता. बीट मार्शल 1 वरील अंमलदार pc 110303 काटकर pc 140102 आहेर यांनी सदर ठिकाणी जाऊन त्यास फासा वरून खाली उतरवून त्याचे प्राण वाचवले आहेत.
मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांचे आभार मानलेले आहेत.
बाल लैंगिक प्रकृती संस्था यांनी बाल लैंगिक तस्करी प्रतिबंध आधारित जनजागृती अभियानास सहकार्य केले बाबत मानखुर्द पोलीस ठाण्याचे आभार व्यक्त करून संस्थेचे प्रशस्तिपत्रक दिले आहे....
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मानखुर्द पोलीस ठाणे हद्दीत संविधान चौक पासून पाचनळ चौक ते पुन्हा संविधान चौक पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Mankhurd Police Station, covering the route from Samvidhan Chowk to Pachnal Chowk and Return to Samvidhan Chowk.
Every Rescue Sparks a New Beginning.
From preventing trafficking and rescuing girls to ensuring they never return to such predicaments, Mumbai Police’s Anti-Human Trafficking Cell stands as a pillar of hope, rebuilding lives with dignity and second chances.
#RebuildingLives
#AntiHumanTraffickingUnit
#Navratri2025
आज रोजी जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने मानखुर्द पोलीस ठाणे आवारामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील (प्रशासन), तसेच पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
आज रोजी मानखुर्द पोलीस ठाणे चे पोलीस शिपाई क्रमांक ०८५६७/ योगेश तुकाराम पालवे
यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती मिळाली असून सदरची पदोन्नती माननीय अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, चेंबूर, मुंबई तसेच माननीय पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६ व परिमंडळ ७ यांच्या हस्ते स्वीकारली.
#FakeNewsAlert
सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे.
आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्यापित बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे पाठवू नका.
तुमचे सहकार्य चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत करेल.
#ActAgainstFakeNews
#ReportFakeNews
#FakeNewsAlert
Fake messages are being circulated on WhatsApp groups regarding the closure of Dadar Chowpatty. Please be informed that Dadar Chowpatty remains open to all citizens.
We urge all Mumbaikars to rely only on information shared through official government portals. Please refrain from forwarding or believing unverified news circulating on social media, forwarded messages, or unofficial online sources.
Your cooperation will help us curb the spread of misinformation.
#ActAgainstFakeNews
#ReportFakeNews
#MumbaiPolice4All
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,मानखुर्द पोलीस ठाणे, मुंबई आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !
@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@MumbaiPolice
Thank you
Regards