@chiragbarjatya There was a time when you also promoted these guys, at that time I felt like why the educated citizens are actually promoting Modi, never understood the logic. BTW I think we need an educated PM with real degrees, who has family, grand children then only he will try to fix issue
@NHAI_Official There is a huge traffic jam on NH60 between Narayangaon and Kalamb, 1000s of vehicles are trapped in traffic jams from last 1.5 hrs,kindly resolve the same ASAP
@PMCPune@PuneCityTraffic डेक्कन जिमखाना बस स्टॉप समोर चेंबर च्या झाल्यामुळे मोठा खड्डा झाला आहे, पाण्यामुळे सादर खड्डा समजून येत नाहीये आता पर्यंत ४ – ५ दुचाकी येथे घसरून पडल्या आहे, तरी त्वरित कार्यवाही करावी जेणे करून अपघात होऊन कोणाला दुखापत होणार नाही
@PMCPune डेक्कन जिमखाना येथे सदर झाडाच्या फांद्या धोकादायक पद्धतीने वाढल्या आहेत व झाड रस्त्याच्या बाजूला कलत आहे. ह्या झाडाच्या फांद्या कधी पण पडू शकतात ज्यामुळे वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तरी सदर झाडाच्या फांद्या त्वरित काढून टाकाव्या ही विनंती.
🔴महत्त्वाची सूचना🔴
दि.२५ जुलै २०२४
#खडकवासला धरणातून होणारा विसर्ग वाढवून सकाळी ६.०० वा. ४० हजार क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार कमी/जास्त होण्याची शक्यता. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
#PuneRains
@AshwiniVaishnaw@gm_crly we are heading to Nagpur fir wedding via train number 12135 running extremely late, almost 7+ hours late and counting, is it possible for you to speed up? Not expecting this in #AmrutKal#IndianRailways
Join the the Summers Savings Event giveaway hosted by ActionVFX! Three all-new Nuclear Explosion VFX collections & $100 store credit codes are up for grabs! #vfx#visualeffects https://t.co/tOj6BQgTtq