@Dev_Fadnavis On the suggestion of Hon. Deputy Chief Minister Fadnavis, the Upper Collector of Nagpur issued a letter, calling us to the ministry and mockingly saying that Hon. Fadnavis says, there is no meeting. and sent back to Nagpur hand down. What a great game played.
स्वाभिमानी लढा आरक्षणाचा
विदर्भातील पन्नास हजार ��दिवासीं गोंडगोवारी उद्या धडकणार नागपुरात पुन्हा निघणार ऐतिहासिक रस्ता रोको आंदोलन. उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून सुद्धा राज्य शासनाने कोणतीही दखल घेतली नाही.
#Zeromile #Nagpur #Vidarbha #Maharashtra #GondGowari #jayseva
@Awhadspeaks आरोग्य भरती, आता म्हाडा भरती या सर्व सरळ सेवा परीक्षा आपण MPSC कडे का नाही सोपवत ?. वारंवार पणे या भरती मध्ये गैरप्रकार होत आहे . तरी सुद्धा शासन का नाही या वर काही उपाय योजना करत आहे. परीक्षेच्या दिवशी रात्री 2 वाजता कोणता विद्यार्थी twitter वर तुमचं ट्विट बघणार काही पण...