@iYogeshRKadam *अतिरिक्त संधी –* 2023–2026 दरम्यान परीक्षा न झाल्याने वंचित उमेदवारांना एक अंतिम संधी द्यावी.
*रिक्त जागांचा समावेश* – सत्र क्रमांक 115 चे PSI बॅचच्या संभाव्य PSI ते API पदोन्नतीमुळे रिक्त होणाऱ्या सर्व जागा सुधारित मागणीपत्रात समाविष्ट कराव्यात.
@iYogeshRKadam 1. पात्रता दिनांक – नेहमीप्रमाणे 1 जानेवारी हीच पात्रता दिनांक ठेवावी.
2. दक्षता प्रमाणपत्र – अटी शिथिल करून फक्त शिक्षा झालेल्या फौजदारी प्रकरणातील कर्मचाऱ्यांनाच अपात्र ठरवावे.
3. फौजदारी प्रकरण प्रलंबित असल्यास लेखी हमी घ्यावी की दोषी ठरल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द
@iYogeshRKadam मा. महोदय DPSI बाबत सर्व मागण्या ऐकून संबंध विभागांना योग्यत्या सूचना दिल्या त्याबद्दल खूप धन्यवाद सर.सत्र क्रमांक 115 यांचे संभाव्य PSI to API प्रमोशन नुसार ज्या जागा रिक्त होतील त्यासर्व जागा ॲड करून नवीन मागणीपत्रक शासनास पाठविण्याबाबत DG ऑफीस यांना आदेशित करावे ही नम्र विनंती
स्पर्धा परीक्षा व पोलीस विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सकारात्मक भूमिका!
आज राज्यातील स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी आणि पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत भेट घेतली असता निवेदन स्वीकारून विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच विद्यार्थीहिताचे निर्णय घेण्याबाबत भूमिका घेतली.
यावेळी एमपीएससी ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयाबाबत पुनर्विचार व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.
यासोबतच विभागीय फौजदार (PSI) परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध व्हाव्यात तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या पोलीस विद्यार्थ्यांना विशेष संधी मिळावी यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगितले.
तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे वेळेत निवारण व्हावे यासाठी कायमस्वरूपी 'स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सहाय्यता व समन्वय कक्ष' स्थापन करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे स्पष्ट केले.
@Awhadspeaks@Dev_Fadnavis आदरणीय साहेब आपण नेहमीच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा येण्याकरिता प्रयत्न करता. आपल्या प्रयत्नांमुळे सन 2021 मध्ये परीक्षा आली व 250 पोलीस बांधवांना अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करता आले. पुन्हा एकदा आपण त्यांचा जोमाने प्रयत्न करून DPSI ची मोठी जाहिरात आणावी ही विनंती.
खात्यांतर्गत फौजदार ची मागील परीक्षा 2021 मध्ये झाली त्यानंतर रिक्त असणाऱ्या एकूण 630 पदांची जाहिराती येण्यास विलंब होत आहे.MPSC द्वारे योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्यास आणि DEPT.PSI जाहिरात करुन PSI होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करावी
@Dev_Fadnavis
@mpsc_office मा.महोदय खात्यांतर्गत परीक्षा ही 5 वर्षातून आल्याकारणाने व कमी पदसंख्या व अनेक उमेदवारांना शेवटची संधी असल्याकारणाने मा.आयोगाने सहानभूतीपूर्वक विचार करून मुख्य परीक्षेला जास्तीत जास्त उमेदवार पात्र होतील या पद्धतीने खात्यांतर्गत परीक्षेच्या रेशो मध्ये बदल करुन वाढ करावी ही विनंती
जा.क्र.12/2021 प्राध्यापक,सुघटनशल्य चिकित्साशास्त्र (Plastic Surgery),शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ पदाकरीता आज रोजी झालेल्या मुलाखतीच्या अनुषंगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या नवीन परीक्षार्थींना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची एक तरी संधी उपलब्ध करून द्यावी आपण सदर विषयांमध्ये लक्ष घालून सर्वच रिक्त 765 खात्यांतर्गत PSI पदांची जाहिरात लवकर प्रसिद्ध करून पोलीस बांधवांवर होत असलेल्या अन्यायाला दुर करावे हीच आपणास विनंती🙏🙏
@govind_chate147@mpsc_office माननीय. आयोगास विनंती आहे की. खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची ऑगस्टमधील मागणी पत्र प्रमाणे 765 पदांची जाहिरात निघावी ही विनंती.....
महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा २०२१(जा. क्र.२६९/२०२१), दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधकारी पूर्व परीक्षा २०२१(जा. क्र.२७०/२०२१) आणि सहायक सरकारी अभियोक्ता (जा. क्र.१/२०२२) करिता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
@GursudeDatta@CMOMaharashtra@PawarSpeaks@maharashtra_hmo गेले पाच वर्षापासून पोलीस अंमलदार यांना खात्यांतर्गत परीक्षा न घेऊन गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली जात नाही सदर परीक्षा घेऊन अनेक वर्षांपासून होत असलेला अन्याय आपण दूर करावा ही आपणास नम्र विनंती
@CMOMaharashtra@PawarSpeaks@maharashtra_hmo
खात्यांतर्गत विभागीय परिक्षा 5 वर्षा पासुन झाली नाही.शासन अनेक कामे करतय पण याकडे कोणाचेच लक्ष नाही.कुटुंबाची जबाबदारी/कर्तव्य करत अभ्यास करणाऱ्या पोलिसअंमलदार वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.शासनास विनंती की जाहिरात काढावी
@mpsc_office महाराष्ट्र लोकसेवा आयोग - सर्वांनी आज ट्विट करायचे - खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेबाबत जी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती त्याची शासनाकडून पूर्तता झालेली आहे अगर कसे.... कृपया लवकर माहिती मिळावी ही नम्र विनंती 🙏