Please help I have 500 million USD need money for dairy industry start up please help needed American business I have help @elonmusk shree Shivay namastubhyam
@Dev_Fadnavis मा मुख्यमंत्री साहेब आपन येणारी नगरपरिषद भरती ऑनलाईन घेण्यात यावी ही तांत्रिक अभ्यास करनाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी तांत्रिक विषयाचा आणि MPSC अभ्यासाचा खूप मोठा फरक आहे आपण तांत्रिक विषयाचा परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या TCS IBPS मार्फत घेण्यात यावी अशी विनंती
@Dev_Fadnavis मा मुख्यमंत्री साहेब आपणांस सांगू इच्छितो की महाराष्ट्र ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करू नये सगळ्या परीक्षा MPSC देऊ नये यामुळे तांत्रिक परीक्षेच्या तांत्रिक विषयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येते आपण परीक्षा ऑनलाईन च घ्यावी सर आम्ही सार्वजनिक आरोग्य भरती ची तयारी करतो
@abitkar_prakash मा प्रकाश आबेटकर सर मी तुम्हाला 15 लक्ष रूपये देतो माझे आरोग्य विभागात mpw म्हणून काम करा सर ईतर कोणालाही मेसेज शेअर करू नका मी आपल्याला हात जोडून विनंती करतो🙏