✍️
विनंतीला मान देऊन नीतिमत्ता राखत "डिलिट" केलेलं ट्विट आणि अहंकाराची राख होऊन नामुष्कीने "डिलीट" करावं लागलेलं ट्विट यात जमीन अस्मानाचं अं��र असतं.
हे तेव्हाच उमजतं जेव्हा पाहणाऱ्यांच्या नजरेत नीतिमत्ता शिल्लक असते.
दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी ट्विट delete केलं म्हणून भक्त उड्या मारत होते. आज भक्तांच्या पप्पांना तोंडावर पडायची वेळ आली आणि ट्विट delete करायला लागलं.😭😂😂
@iamHa55an@TheMahiraKhan I have many friends in Pakistan and we make sure that we spread love and not hatred.. At the end of the day we all are human beings first.. So pls spread love..❤️🤗
मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे.मुंबई महार��ष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे.माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे.मुंबई पोलिसांच्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय.
~ #राजठाकरे
#RajThackeray
@gajabhauX मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे.मुंबई महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे.माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे.मुंबई पोलिसांच्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय.
~ #राजठाकरे#RajThackeray
कर्जत तालुक्यात गुजरातच्या 'टोरंट पॉवर' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेसुमार कत्तल राजरोसपणे सुरू आहे. 'सायडोंगर' परिसरातील समृद्ध निसर्ग संपवून, स्थानिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला पायदळी तुडवून ही कत्तल कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?
१. स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तीव्र विरोध असताना ह्या बेसुमार वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली?
२. महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार?
३. नोव्हेंबरला होणाऱ्या ��ूमिपूजनाच्या घाईकरिता, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जातोय?
अशी घाई जरा राजवटीने हिंजवडी येथील मेट्रो, गोराई येथील मॅन्ग्रोव्ह पार्कसाठी दाखवून जनतेचा देखील विचार करावा!
४. बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना ह्या राजवटीला महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, हे दिसत नाही का? एक तर २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे आणि त्यात जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीने हाती घेतला आहे!
आता पर्यंत २५०-३०० झाडे तोडली,संपूर्ण ५००० झाडे तोडण्याचे कंत्राट शासनाने यांना दिले आहे, मराठवाड्यातील पाणीटंचाई आपण पहातोच,पुढे जाऊन पूर्ण महाराष्ट्रात अ��ी भीषण पाणीटंचाई व्हावी हेच उद्दीष्ट आहे का शासनाचे ?@ThorveMahendra @NaikSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis @mibabajikale
टोरेंटने 600 एकर भीमाशंकर परिसरातील जंगल तोडायला काल रात्रीपासून सुरुवात केली आहे
लक्षात घ्या टोरेंट ही गुजराथ मधील कंपनी आहे...
फडणवीस महाराष्ट्राचा वाळवंट करून टाकणार आहे
काही महिन्यांपूर्वी परिणय फुके यांचा कौटुंबिक वाद साहेबांकडे आला होता. साहेबांनी मला त्यांना भेटायला सांगितले होते; कौटुंबिक वादात पडायचे नाही, ही साहेबांची भूमिका होती. त्या वेळी आम्ही हस्तक्षेप केला असता, तर परिणय फुके यांना महाराष्ट्रा��� तोंड दाखवायला जागा उरली नसती. राज ठाकरे हे मैत्रीच्या दुनियेतील राजामाणूस आहेत! आणि तुझ्यात जर हिंमत असेल, तर राज ठाकरेंचे पोलीस संरक्षण काढून दाखवा. मग तुम्हीही महाराष्ट्रात कसे फिरता, ते बघू! - अविनाश जाधव, नेते, मनसे
#AvinashJadhav #ParinayFuke #RajThackeray #MarathiNews #latestnews
(Avinash Jadhav, Parinay Fuke, Raj Thackeray, Marathi News, Latest News)
मा.मुख्यमंत्री फडणवीसजी जेव्हा राजकीय पटलावर सुद्धा नव्हते, तेव्हापासून सन्मा.राजसाहेब ठाकरे यांना संरक्षण आहे.
गांजा फुके ने ठाकरेंवर बोलायच्या आधी आपल्या घरात लक्ष द्यावं..!
@Parinayfuke
फडणवीस जेव्हा राजकीय पटलावर सुद्धा नव्हते, तेव्हापासून राज ठाकरे यांना संरक्षण आहे.. गांजा फुके ने ठाकरेंवर बोलायच्या आधी आपल्या घरात लक्ष द्यावं, तुमची कौटुंबिक लफडी शिवतीर्थावर येत आहेत. @Parinayfuke