@RRPSpeaks जिल्हा न्यायालयातील वर्ग-३ व वर्ग -४ निघालेल्या पदभरतीत संबंधित वेबसाइटवर 'ईडब्लूएस' उमेदवारांसाठी ऑप्शनच नसल्याने उमेदवारांकडून नाराजगी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांना न दिसणारा @Awhadspeaks म्हाडा परीक्षेतील घोटाळा, सीसीटीव्हीला दिसतोय. मोदींच्या नावाने खडे फोडणाऱ्या महाआघाडी नेत्यांनी महाराष्ट्रात डोळे दिपवून टाकणारी कामगिरी केली आहे,त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
@saamTVnews@Dev_Fadnavis
https://t.co/mCa2XQRCkB
जिल्हा परिषद भरती- २०१९
एकूण पदे- १३५००
एकूण अर्ज- २० लाखापेक्षा जास्त
केंद्राच्या नावाने ओरडणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांनो तीन वर्षापा��ून बेरोजगारांचे करोडो दाबून बसलाय, तत्काळ भरती करा अन्यथा आमच्या शेतकरी माय-बापासोबत या जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकु @mrhasanmushrif
#भ्रष्टआरोग्यभरती@rajeshtope11 जी आपण आरोग्य भरती गट क व गट ड पूर्णपणे रद्द कधी करणार आहात? कश्याची वाट पाहत आहे आता तुम्ही.
न्यासा कंपनीस कधी आपण ब्लॅकलिस्ट करणार आहात?
जे अधिकारी 3 महिने झाले अटक आहेत त्यांना कधी आपण निलंबित करणार आहात टोपे साहेब?
उत्तर द्या टोपे साहेब
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५२१ पदांची भरती प्रक्रिया तीन वर्षांपासून आहे. करोनाचे कारण सांगत ही पदभरती पुढे ढकलण्याचा सपाटा सरकारने लावला. लाखो बेरोजगारांचे कोट्यवधी रुपये सरकारकडे पडून आहेत.
@Mpsc_Andolan MIDC पदभरतीमध्ये वडझरी पॅटर्न चा मोहरक्या सानप च्या संबंधातील युवराज रामचंद्र सानप,अक्षय श्रीराम सानप व शर्मिला ज्ञानदेव सानप यांची कनिष्ठ लिपिक म्हणून निवड झाली आहे आणि प्रियांका भगवान सानप ही एकच व्यक्ती दोन ठिकाणी प्रतीक्षा यादीत आहे....
@Mpsc_Andolan MIDC पदभरतीमध्ये वडझरी पॅटर्न चा मोहरक्या सानप च्या संबंधातील युवराज रामचंद्र सानप,अक्षय श्रीराम सानप व शर्मिला ज्ञानदेव सानप यांची कनिष्ठ लिपिक म्हणून निवड झाली आहे आणि प्रियांका भगवान सानप ही एकच व्यक्ती दोन ठिकाणी प्रतीक्षा यादीत आहे....
@vnpatilofficial माननीय महोदय जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची सन 2019 मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती त्याअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते तीन वर्ष झाली परीक्षा अद्यापही झाली नाही.जिल्हा परिषद भरती संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्याल......धन्यवाद
@YuvrajSambhaji माननीय महोदय जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची सन 2019 मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती त्याअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते तीन वर्ष झाली परीक्षा अद्यापही झाली नाही.जिल्हा परिषद भरती संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्याल......धन्यवाद
@CMOMaharashtra माननीय मुख्यमंत्री महोदय जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची सन 2019 मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती त्याअंतर��गत अर्ज मागविण्यात आले होते तीन वर्ष झाली परीक्षा अद्यापही झाली नाही.जिल्हा परिषद भरती संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्याल......धन्यवाद
@RRPSpeaks महोदय जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची सन 2019 मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती त्याअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते तीन वर्ष झाली परीक्षा अद्यापही झाली नाही.जिल्हा परिषद भरती संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्याल......धन्यवाद
@Dev_Fadnavis माननीय मंत्री महोदय जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची सन 2019 मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती त्याअंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते तीन वर्ष झाली परीक्षा अद्यापही झाली नाही.जिल्हा परिषद भरती संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्याल......धन्यवाद
@OfficeofNM माननीय मंत्री महोदय जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची सन 2019 मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती त्याअंतर्गत अर्ज मागविण��यात आले होते तीन वर्ष झाली परीक्षा अद्यापही झाली नाही.जिल्हा परिषद भरती संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्याल......धन्यवाद
@RealBacchuKadu पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद अंतर्गत 2019 मध्ये निघालेल्या विविध पदांची भरती प्रक्रिया अद्याप ही घेण्यात आली नाही ती तात्काळ घेण्यात यावी