Dharmendra pradhan ji we respect you and will always do… 🫰🏻@dpradhanbjp Except making chaos these stupid cockroaches can’t do anything so ignore them and you just keep up the good work ✨
@abhijeet_dipke Then what you shameless? Stop shielding your face and moto with these youngsters… stop using them… 60-70 saal ke log gharpe rehne chahiye bolne wale tum wangchuk ko agey karke apni political roti sek rahe ho… sharam ani chahiye
Gen-Z who is fighting for educational rights are literally driven by social media algorithms which is created by anti-nationals… jab tak social media pe wave nahi ati tabtak dimag band rehta hai sabka… हम देखेंगे बोलके नाही होता, देखने आना भी चाहिए…
#genz#protest#useless
सोनम वांगचुक यांनी ३ अटी ठेवल्या ज्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा र पण नव्हता… भाई मागणी योग्य आहे पण स्पष्ट नाही… चर्चा होणार तरी कशी?
#संसद_मार्च#neet
जसं वय वाढत जातं, आपण मोठे होत जातो तसं तेच गाणं, त्यातले शब्द, त्यामागचा अर्थ, त्याची चाल अगदी नव्याने उमगत जाते…
किती सुंदर आहे हे… मनाला समाधान देणारं 🪷
#music#life
आमची महापालिका घाण पाणी आमच्या टाकीत आल्यावर आत्ता सगळ्या रस्त्यांची साफसफाई करतेय आणि रील टाकतेय.. सगळं कोरडं झाल्यावर जेवणाचे मंडप टाकतेय… पावसाचं पाणी ओसरल्यावर मदतीचा आव आणतेय… निर्दयी आणि निर्लज्ज लोकं 😡 Shameless @vvcmc_official
@kisora_pat7606 हे दरवर्षीचं आहे… यंदा दिवस लांबले म्हणून आक्रोश दिसतोय तरी… काय ना मत सगळे देतात पुढे जाब विचारायला कोणी जात नाही नाहीतर काय काय झालय ते आपण पाहिलंय की… त्यामुळे यावर एकच उपाय मतदान करायचंच नाही… खूप झालं या राजकारण्यांचं… सामान्य माणसांचा अंत पाहिलाय यांनी
आज रतन टाटा आपल्यात नाहीत. पण त्यांनी दिलेली शिकवण आपण नेहमी जपुया.
या समाजात पैशापेक्षा प्रामाणिकपणा किती मोठा आहे, तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा, कसलाही विचार न करता काम करत राहा हे टाटांनी शिकवलं.
तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात असाल. Rest In Paradise Sir
#RatanTataSir#TataLegacy
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
#WATCH | Washington, DC | Members of the Indian diaspora gather outside the hotel where PM Narendra Modi is scheduled to arrive and chant 'Bharat Mata ki jai'.