यंदाचं पर्व ‘ऑल इज वेल’ थीमवर असलं तरी #BiggBoss च्या घरात कल्ला होणार हे मात्र निश्चित. टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय अशी ओळख असलेला हा शो आता पुढचे तीन महिने प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन करणार हे नक्की.
#BiggBossMarathi
“आज कुणीतरी म्हणालं, कॅप्टन रुमवर आपलाच ताबा असणार आहे. मागील पर्वातही टीम ए मधील सदस्यच कॅप्टन बनले होते (टीम ए मध्येच मीही होते). तरीही घरातील शेवटचा कॅप्टन टीम बीमधील होता आणि विजेताही त्याच टीममधील होता. हे त्यांना बहुतेक आठवत नसेल. एक प्रेक्षक म्हणून हे बोलावसं वाटतं”,
Everyone played briliant and fair..
Especially #VikasSawant appreciate you..Chota packet bada dhamaka.,you should hv continue like this!
In this season all girl's are really very strong!🔥👏
#BiggBossMarathi#BiggBossMarathi4