"इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत!"
तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर — हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास.
पहिली रचना – अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली.
अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे.
पण आता…
"विकास" या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहे!
इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार?
📌 विकास म्हणजे वारसा संपवणं नाही!
📌 छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे – ती संस्कृतीवरची तोडफोड आहे!
📌 आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो?
उद्या कदाचित सांगावं लागेल –
"इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुना मंदिर होतं… मग कुणीतरी त्याला ‘अपग्रेड’ केलं!"
---
आता आवाज उठवा!
ही फक्त वास्तू नाही – हा आपला इतिहास, आपली ओळख, आपली अस्मिता आहे.
मंदिर वाचवण्यासाठी, हा पोस्ट शेअर करा.
#SaveTuljabhavaniTemple हा हॅशटॅग वापरून तुमचा आवाज पोहोचवा.
#तुळजाभवानी #तुळजापूर #इतिहासाचेसंवर्धन #Heritage #SaveTuljabhavaniTemple #MarathaHistory #CultureUnderThreat #StopHeritageDestruction
---
पापा च्या परीने काँग्रेस च्या नेतृत्वाबद्दल विचारलं त्याला @gurdeepsappal यांनी LIVE च फॅक्ट चेक करून दिला.
आकडे आणि फॅक्ट सांगितल्यावर पापा च्या परीचा चेहरा पडला😂
काँग्रेस ने काय काय केलं हे जाणून घ्या. अंधभक्तांनी तर हा विडिओ पहायलाच पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात प्रतीक होते
- पंडित नेहरू
शिवजयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
काल निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करताना भाजपचे झोंबी जय श्रीरामचा नारा देत होते.आज कण्वकवली मध्ये चेंबरच्या कुटुंबातील व्यक्तीला जय श्रीराम म्हण म्हणून जबर मारहाण करण्याती आली.
या गोष्टी आधी गायपट्ट्यात होत होत्या,याचे लोण आता महाराष्ट्रभर पसरत आहे
लोकसभेत काल झालेला प्रकार चिंताजनक होता तर आजचा अगम्य आणि अद्भुतही😄
डीएमकेचा जो खासदार सभागृहात उपस्थितच नव्हता त्यालाही गोंधळ केल्याच्या आरोपावरून निलंबित केलं
चूक लक्षात आल्यानंतर निलंबित खासदारांची संख्या 14 वरून 13 करण्यात आली
विशेष म्हणजे हा खासदार सभागृहात तर सोडा दिल्लीतही उपस्थित नव्हता पण तरी निलंबित
नव्या संसदेचे कामकाज नेमकं किती गांभीर्याने चाललंय? याची झलक.
निर्लज्जपणाचा कळस!
आरोग्यमंत्री म्हणताएत की सगळंच कॅबिनेट जबाबदार आहे, मग द्या राजीनामा!
असल्या पळपुट्या भूमिकेमुळे आणि घाणेरड्या राजकारणामुळे आपलं राज्य मागे जात आहे !
संघ और भाजपा के विरुद्ध मेरी वैचारिक लड़ाई रही है और रहेगी। इनके समक्ष मैंने कभी भी घुटने नहीं टेके हैं और मेरे परिवार एवं पार्टी का कोई भी व्यक्ति आपकी राजनीति के समक्ष नतमस्तक नहीं होगा।
आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही.
#हिवाळीअधिवेशन२०२२
हे कोण आहे माहिती आहे का?
आयआयटी मधून शिकलेले गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी संजीव भट.गेल्या 4 वर्षांपासून तुरुंगात आहे.आज त्यांची पत्नी भेटायला आली तेव्हाचा फोटो.
यांचा गुन्हा काय आहे?
2002 साली झालेल्या गुजरात दंगलीत मोदी शहा यांच्या भूमिकांचा भांडाफोड केला होता
केरळमधील लग्न समारंभातील जेवण | केळीचे पान, 10-12 पदार्थ व चोर | Kerala Sadhya Recipe | Kerala food
https://t.co/WDK9x94G5w
#keralafood#Kerala#मराठी#food
हरियाणा की एकता शक्ति पार्टी के अध्यक्ष श्री. मराठा वीरेंद्र वर्मा और उनके कई कार्यकर्ता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी में शामिल हो गये। मुझे खुशी है कि @NCPspeaks में आने का निर्णय श्री. वीरेंद्र वर्माजी ने लिया।
गुजरात मधल्या मुंद्रा पोर्टवर गेल्या वर्षभरात 3 वेळा सापडलेले अंमली पदार्थ
Sep 21 3000 Kg ₹21000 करोड़
May 22 56 Kg ₹500 करोड़
July 22 75 Kg ₹375 करोड़
वारंवार याच बंदराचा वापर का होत असेल? यावर काँग्रेस नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.