आज राजकारण पाहून आत्मा हादरला
मी UBT गटाची अजिबात समर्थक नाही मी लोकशाही समर्थक आहे.
मी UBT गटा विरुद्ध टोकाचे लढे दिले. पण आज जे होतय ते पाहवत नाही.
ह्या ६ खासदार कुणा विरुद्ध लढले:
संजय देशमुख हे हेमंत पाटील (शिंदे गट)
भाऊसाहेब वाकचुरे हे सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
नागेश पाटील हे भाऊराव कदम (शिंदे गट)
याचा अर्थ मतदाराने शिंदे गटाला पूर्णपणे नाकारले होते, मग ही मतदाराची प्रतारणा नाही का? हा मतदारांचा विश्वासघात नाही का?
मतदारांनी कोणाला मत दिले?
* एका चिन्हाला
* एका विचारधारेला
* खासदारांवर विश्वास ठेऊन
आज या फोडाफोडीत खासदार विकले जात नाहीत तर मतदाराचा ‘विश्वास’ विकला जात आहे.
अशाप्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न, वैदिक धर्मात मूर्ती पूजा केली जात नाही तर वैदिक धर्म इस्लाम आहे का? @pallavict@prasadvedpathak अशा दिशाभूल करणार्यांना धारेवर घ्या
Frankly, I am a Marathi Mulgi & I find the entire controversy needless
It wasn’t some exclusive pathway that only Jains can use or was troubling anyone
It was white so as to absorb less heat & give less chatke to monks who walk barefoot
On white, you can see more clearly which creatures may be crawling & avoid them
Less moss also grows on white (White surfaces reflect more sunlight and heat, which dries them out faster. Moss requires a consistently damp or humid environment to survive and reproduce)
The mgmt committee had approved it
It wasn’t such a big deal that entire society’s permission should be asked
Btw, won’t these red & yellow colours only on certain tiles look funny while the others look old & worn out ?
You are against idol worship & get angry when someone gifts you a murti, but you talk about animal sacrifices during gondhal ?
So are you for or against Hindu traditions?
Idol worship is wrong but animal sacrifice is ok ?
I haven’t ever seen any Hindu do it in urban settings
Now what will you do if they object to Ganeshutsav?
Jains are part of Sanatan Dharma
You have filmed videos celebrating Eid & mocking Jai Sri Ram
For you, everything is content
& this controversy, a golden opportunity
काही वर्षांपूर्वी आमच्या गावच्या मंदिराच्या भोंग्यावर पहाटे 4:30–5 ला
“घनशाम सुंदरा श्रीधरा”, “तुझे रूप चित्ती आले”, “अंजनीच्या सुता” अशी शांत मराठी भूपाळी ऐकू यायची.
आता त्याच जागी दिवसभर “हनुमान चालीसा”, “ये महावीर करो कल्याण”, “महादेव शंभू दिगंबर निराले” 1/2
@kayBhava आपण Meta AI ला मराठी कसं शिकवू शकतो? हल्लीच माझ्या एक मैत्रिणीला इंग्रजीतून निबंध लिहून हवा होता पण Meta AI ला मराठीतून आदेश कळत नाही. हीच बाब इतर LLM सोबत आहे. आपल्याला काय वाटतं?
भाजपा आणि इतर सदस्य हे हिंदू धर्माला लागलेली कीड आहे ती वेळीच साफ केली पाहिजे. ज्या शंकराचार्यांनी हिंदू मध्ये एकी निर्माण केली त्यांना बोलायला ह्या भाजपा दासीची लायकी तरी आहे का??
त्या भामट्या शंकराचार्य आणि @OfficeofUT च्या हिंदुत्वाचं जास्त लोड घेऊ नका..
हिरवी प्रतिमा भगवी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे कारण लोकसभेला ज्या पक्षांची मतं ट्रान्सफर झाली होती ती आता विधानसभेत होणार नाहीत कारण ते पक्ष स्वतःचा उमेदवार त्या constituencies मधे उभा करतील..
हिंदूंना मतं मागायची तर भगवा चोला धारण करावा लागेल म्हणून दलाल बोलावला होता आज..
यांचं हिंदुत्व वेगळं आहे.. यांनी भाजपला धोका दिला तो हे विसरले.. हे कुठले हिंदू मग 😂
नवी मुंबईत हिंदू महिलेवर तीन परप्रांतीय पुजाऱ्यानी मंदिरात अत्याचार करून हत्या केली
याबद्दल राजकीय दलाल,सोशल मीडियावरील त्यांचे कुत्रे काहीच बोलत नाहीत.
महाराष्ट्राची परिस्थिती या परप्रांतीयानी त्यांच्या राज्यासारखी केली यावर हे राजकीय पाळीव ब्र काढत नाहीत.
महिलेचा जीव गेलाय रे.
A DAY after he approached police accusing 4 persons of raping him & threatening to circulate photographs of the act if he didn't pay them money, the 23-year-old boy belonging to OBC community was found dead on the campus of a medical institute in Gorakhpur.https://t.co/FVbNNgYvGj