महाराष्ट्र: राज्यात आज 117 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 66 मुंबईतील आणि 44 पुण्यातील आहेत. राज्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2801 आहे.
#Maharashtra#MaharashtraFightsCorona
कोरोना संकटाचा तीव्र परिणाम झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन देण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी 11 तज्ञांची समिती स्थापित केली आहे. राज्य आपली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि आवश्यक उपाययोजना करीत आहे.
#अजितपवार
पुण्यात आज आणखी 4 मृत्यूची नोंद झाली आहे. या चौघांनाही कोरोनाची लागण झालेली होती, पुणे आरोग्य अधिकारी #महाराष्ट्र
पुण्यात आतापर्यंत एकूण 38 लोकांचा मृत्यू झाला आहे.
#Pune#MaharashtraFightsCorona
राज्यात आज 121 नवीन कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; महाराष्ट्र राज्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या २455 पर्यंत वाढली आहे: महाराष्ट्र आरोग्य विभाग
#MaharashtraFightsCorona#Maharashtra